RRR : दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ (RRR) या चित्रपटानं आधीच हवा करून ठेवली होती. 25 मार्चला हा सिनेमा चित्रपटगृहांत रिलीज झाला आणि या चित्रपटानं धुमाकूळ घातला. ...
'बाहुबली' फेम दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या 'RRR'या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट दररोज नवनवे रेकॉर्ड बनवत आहे. ...
RRR Box Office Records: ‘आरआरआर’ हा सिनेमा चित्रपटगृहांत रिलीज झाला आणि रिलीज होताच प्रेक्षकांच्या या सिनेमावर अक्षरश: उड्या पडल्या. पहिल्याच दिवशी सिनेमानं जबरदस्त कमाई करत बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड रचले. ...
RRR सिनेमाने वर्ल्डवाइड एका दिवसात २२३ कोटी रूपयांची कमाई केली. अनेक सेलिब्रिटीही या सिनेमाबाबत बोलत आहेत. यात अल्लू अर्जुनने सुद्धा ट्विट करत या सिनेमाचं कौतक केलं आहे. ...
राजामौली यांच्या बाहुबलीने पहिल्या दिवशी वर्ल्डवाइड ७५ कोटी रूपयांची कमाई केली होती आणि बाहुबली २ ने २१७ कोटी रूपयांची कमाई केली होती. आता RRR ने हा रेकॉर्ड मोडला आहे. ...