लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम चरण तेजा

राम चरण तेजा, मराठी बातम्या

Ram charan teja, Latest Marathi News

नाचो नाचो! लंडनमधील 'मादाम तुसा'मध्ये राम चरणचा मेणाचा पुतळा, 'या' खास गोष्टीने वेधलं सर्वांचं लक्ष - Marathi News | rrr movie actor Ram Charan wax statue unveiled at Madame Tussauds London | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नाचो नाचो! लंडनमधील 'मादाम तुसा'मध्ये राम चरणचा मेणाचा पुतळा, 'या' खास गोष्टीने वेधलं सर्वांचं लक्ष

बॉलिवूड अभिनेता राम चरणच्या पुतळ्याने सर्वांचं लक्ष वेधलंय. लंडनच्या मादाम तुसा म्यूझियममध्ये हा पुतळा बसवण्यात आला आहे. ...

काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय - Marathi News | Ram Charan s mother in law is many times richer than Kavya Maran manages a business worth Rs 77000 crores apollo hospitals shobana kamineni | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आरआरआर (Movie RRR) फेम अभिनेता राम चरणच्या (Ram Charan) सासू शोभना कामिनेनी श्रीमंतीमध्ये अभिनेत्यापेक्षा चार पावलं पुढे आहेत. त्यांची नेटवर्थ पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. ...

"स्वतःला खोलीत कोंडून घ्यायचे..." राम चरणची पत्नी उपासनाचा खुलासा, १ हजार १३० कोटींची आहे मालकीण - Marathi News | Upasana Konidela Opens Up About Overcoming Difficult Emotions and Stress Eating | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"स्वतःला खोलीत कोंडून घ्यायचे..." राम चरणची पत्नी उपासनाचा खुलासा, १ हजार १३० कोटींची आहे मालकीण

उपासना एक मोठं बिझनेस एम्पायर सांभाळत आहे. ...

'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होते अल्लू अर्जुन-रामचरण तेजा; तिच्यामुळे दोन्ही भावांमध्ये आलेला दुरावा - Marathi News | Allu Arjun Ram Charan Teja were in love with actress neha sharma which created the rift between the two brothers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होते अल्लू अर्जुन-रामचरण तेजा; तिच्यामुळे दोन्ही भावांमध्ये आलेला दुरावा

एकाच अभिनेत्रीच्या प्रेमात पडले, रामचरणसोबत तिच्या अफेअरमुळे चिडलेला अल्लू अर्जुन ...

क्रिकेटची बॅट अन् लोकांचा जयजयकार! राम चरणच्या 'पेड्डी' सिनेमाची पहिली झलक एकदा बघाच - Marathi News | First look of Ram Charan movie peddi first shot starring jahnavi kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्रिकेटची बॅट अन् लोकांचा जयजयकार! राम चरणच्या 'पेड्डी' सिनेमाची पहिली झलक एकदा बघाच

राम चरणचा आजवर कधीही न पाहिलेला अवतार 'पेड्डी' सिनेमातून बघायला मिळतोय. बातमीवर क्लिक करुन बघा पहिली झलक (peddi, ram charan) ...

ओठात बिडी, नाकात रिंग अन् डोळ्यात अंगार! 'पुष्पा'ला टक्कर द्यायला येतोय 'पेड्डी', 'हा' सुपरस्टार प्रमुख भूमिकेत - Marathi News | ram charan peddi movie first look starring jahnavi kapoor divyendu sharma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओठात बिडी, नाकात रिंग अन् डोळ्यात अंगार! 'पुष्पा'ला टक्कर द्यायला येतोय 'पेड्डी', 'हा' सुपरस्टार प्रमुख भूमिकेत

भारतीय मनोरंंजन विश्वातील आगामी सिनेमा पेड्डीचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. जाणून घ्या सिनेमाविषयी सर्वकाही ...

डेव्हिड वॉर्नरनंतर आता धोनीचं चित्रपटात पदार्पण? राम चरणसोबत झळकणार? जाणून घ्या सत्य! - Marathi News | Is Ms Dhoni Playing A Part In Ram Charan Sports Drama Rc16 Here Is What We Know | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डेव्हिड वॉर्नरनंतर आता धोनीचं चित्रपटात पदार्पण? राम चरणसोबत झळकणार? जाणून घ्या सत्य!

 एम. एस. धोनीच्या चित्रपट डेब्यूच्या चर्चा रंगल्या आहेत. ...

'पुष्पाभाऊ' अल्लू अर्जून आणि 'गेम चेंजर' राम चरण यांच्यात सर्वात श्रीमंत कोण? जाणून घ्या - Marathi News | Pushpa Raj Allu Arjun Vs Game Changer Ram Charan Net Worth Fees And Property Know All About | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पाभाऊ' अल्लू अर्जून आणि 'गेम चेंजर' राम चरण यांच्यात सर्वात श्रीमंत कोण? जाणून घ्या

 'पुष्पाराज' अल्लू अर्जून आणि 'गेम चेंजर' राम चरण यांच्यात सर्वात श्रीमंत कोण? जाणून घ्या ...