Raksha Bandhan News in Marathi | रक्षाबंधन मराठी बातम्या , फोटोFOLLOW
Raksha bandhan, Latest Marathi News
Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो. Read More
Rakshabandhan : स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा, तुझेच मी गीत गात आहे आणि पिंकीचा विजय असो मालिकेत रक्षाबंधनाचा उत्साह पाहायला मिळणार आहे. ...
Raksha Bandhan 2022: यंदा ११ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी आपण आपल्या भाऊरायाला जितक्या प्रेमाने राखी बांधतो, तेवढ्याच प्रेमाने देवालाही राखी बांधतो. 'तुम ही हो बंधू, सखा तुम्ही' अशी सलगी देवाशी असल्यामुळे ऋणानुबंध दृढ करण्याचा हा एक ...
Raksha Bandhan 2022: 'तुझं माझं पटेना आणि तुझ्यावाचून करमेना' असं भावाबहिणीचं प्रेमळ नातं. इतर दिवशीच काय तर रक्षाबंधनाच्या दिवशीसुद्धा ते एकमेकांशी सरळ बोलतील याची खात्री पालकही देऊ शकत नाहीत. परंतु त्या गोड भांडणात प्रेमाची अवीट गोडी दडलेली असते. ब ...
Raksha Bandhan 2022: निर्जीव वस्तूंशीदेखील नाते जोडा अशी आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. त्याचेच अनुसरण करून वास्तुशास्त्र सांगते, ज्याप्रमाणे आपला भाऊ आपले संरक्षण करतो म्हणून त्याला आपण राखी बांधतो, त्याचप्रमाणे जी वास्तू आपल्याला ऊन, वारा, पावसापासून ...
Raksha Bandhan 2022: यंदाच्या रक्षाबंधनाला काही दिवसांचा अवधी उरला आहे. रक्षाबंधनासाठी भाऊ, बहिणी आपापल्या परीने प्लॅनिंग करत आहेत. बहिणी भावांना त्यांच्या आवडीची मिठाई आणि राखी कुठली बांधावी याचा विचार करत आहेत. तर भाऊ बहिणीला कुठलं गिफ्ट द्यायचं या ...