शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रक्षाबंधन

Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.

Read more

फिल्मी : अभिनेत्री तेजस्विनी पंडितसाठी तिच्या बहिणीची पोस्ट, म्हणाली मला कधीच भावाची कमतरता...

सखी : आले गौरीगणपतीचे दिवस-सुंदर साड्या तर नेसायलाच हव्या, पाहा खास सणासाठी ब्लाऊजच्या सुंदर डिझाइन्स...

फिल्मी : सई ताम्हणकर कोल्हापूरातील 'या' कलाकाराला दरवर्षी बांधते राखी, रक्ताच्या नात्यापलीकडलं नातं

क्रिकेट : Smriti Mandhana : भावामुळं डावखुरी झाली अन् सर्वांपेक्षा 'उजवी' ठरली! क्रिकेटच्या मैदानातील क्वीनची खास स्टोरी

फिल्मी : अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक

क्रिकेट : Raksha Bandhan 2025: भारतीय क्रिकेटर्स अन् त्यांचे बहिणीसोबतचे खास बॉन्डिंग; इथं पाहा खास फोटो

सखी : Raksha Bandhan Special: भावाला ओवाळताना खाऊ घाला ५ गोड पदार्थ- नेहमीपेक्षा वेगळे आणि खास

भक्ती : Raksha Bandhan 2025 Wishes: रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages, Status आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला

सखी : Raksha Bandhan Rangoli Designs: ओवाळणी करताना पाटाभोवती काढा सुबक- रेखीव रांगोळी, बांधा राखी प्रेमानं...

सखी : Raksha Bandhan Mehndi Design: भावाबहिणींची माया सांगणाऱ्या ८ सुंदर मेहेंदी डिझाईन्स- भावाच्या औक्षणासाठी सजतील हात