Raksha Bandhan News in Marathi | रक्षाबंधन मराठी बातम्या FOLLOW
Raksha bandhan, Latest Marathi News
Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो. Read More
Saree Shopping For Raksha bandhan 2025 Gift Ideas: राखीपौर्णिमेनिमित्त साडी खरेदी करायची असेल तर एकदा हे काही ऑनलाईन शॉपिंग साईटवर असणारे पर्याय पाहून घ्या...(designer saree under 1000 rupees) ...
Narilipurnima special, Rakshabandhan food, Make 6 special coconut dishes, coconut special recipes : नारळीपौर्णिमेला करा खास नारळाचे पदार्थ. पारंपरिक पदार्थांची ही घ्या यादी. ...
Harbhara Market सणासुदीचे दिवस तोंडावर आले आहेत. या काळात हरभरा डाळीला मोठ्या प्रमाणात मागणी असते; परंतु मागील आठ दिवसांत हरभऱ्याचे भाव वाढल्याने हरभरा डाळीचेदेखील भाव वाढले. ...
रक्षाबंधन हा उत्सव पर्यावरणपूरक साजरा व्हावा आणि त्यातून शून्य कचरानिर्मिती व्हावी, या हेतूने कोल्हापूर येथील राधाबाई शिंदे इंग्लिश मीडियम स्कूलच्या १५० विद्यार्थ्यांनी बीजराख्यांची निर्मिती केली आहे. ...