Raksha Bandhan News in Marathi | रक्षाबंधन मराठी बातम्या FOLLOW
Raksha bandhan, Latest Marathi News
Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो. Read More
Keshari Bhat Recipe For Raksha Bandhan Festival: नारळीभात करताना बऱ्याच जणींना ही अडचण येतेच.. त्यामुळेच नारळीभात करण्याची ही परफेक्ट रेसिपी बघून घ्या...(how to make narali bhat?) ...
Homemade Naral Poli with jaggery filling for festive occasions: Rakshabandhan sweet: ओल्या नारळाची मऊ- लुसलुशीत पुरणपोळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया. ...
Raksha Bandhan 2025: यंदा रक्षाबंधन कालावधीत अनेक शुभ योग जुळून येत आहेत. काही राशींना वेळोवेळी धनलाभ, यश-प्रगतीची संधी, शुभ कल्याण काळाचा अनुभव येऊ शकेल. तुमची रास आहे का यात? जाणून घ्या... ...
food tips, Narali Pournima Special: remember these tips to prevent making mistakes while cooking coconut food : नारळी भात करताना लक्षात ठेवा या टिप्स. तसेच करंजी आणि लाडूही करा न फसता. ...