लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रक्षाबंधन

Raksha Bandhan News in Marathi | रक्षाबंधन मराठी बातम्या

Raksha bandhan, Latest Marathi News

Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.
Read More
Raksha Bandhan 2019: ही आहेत बॉलिवूडमधील प्रसिद्ध भावंडं, पाहा त्यांचे फोटो - Marathi News | Raksha Bandhan 2019: popular siblings in bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Raksha Bandhan 2019: ही आहेत बॉलिवूडमधील प्रसिद्ध भावंडं, पाहा त्यांचे फोटो

बॉलिवूडमधील या भावंडांनी आपल्या कलेच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये आपले एक स्थान निर्माण केले आहे ...

राखी पोहोचू न शकल्याने माहेरवाशिणींना हुरहुर ! - Marathi News |  Rakhi could not reach, Maheshwasisani hurts! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राखी पोहोचू न शकल्याने माहेरवाशिणींना हुरहुर !

पश्चिम महाराष्टत आठवडाभर महापुराने थैमान घातल्याने कोल्हापूर आणि सांगलीच्या अनेक माहेरवाशिणींना यंदाच्या रक्षाबंधनाने वेगळीच हुरहुर लावली आहे. काहींनी यंदा पाठवलेली राखीच अद्याप मिळालेली नाही. ...

राखीपोर्णिमेचे आयाम बदलाहेत! नवा दृष्टीकोन : रक्षा बहिणी-बहिणींची..स्वत:चीही! - Marathi News | The raksha bandhan festival are changing! New Approach: Raksha Sister-Sister's-Self! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राखीपोर्णिमेचे आयाम बदलाहेत! नवा दृष्टीकोन : रक्षा बहिणी-बहिणींची..स्वत:चीही!

कोणताही सण ही पुरुषाची मक्तेदारी राहिलेली नाही... ...

रक्षाबंधनासाठी सजली बाजारपेठ; मोदी, ममता, पबजी राखीचा ट्रेंड! - Marathi News | Raksha Bandhan; Trending Rakhi on social media | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :रक्षाबंधनासाठी सजली बाजारपेठ; मोदी, ममता, पबजी राखीचा ट्रेंड!

‘वॉटर प्रुफ’ लिफाफ्यातून भावाकडे पोचणार राखी - Marathi News | Rakhi reaches for brother in 'water proof' envelope | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘वॉटर प्रुफ’ लिफाफ्यातून भावाकडे पोचणार राखी

शहरातील पोस्ट ऑफिसमध्ये राख्या पाठविण्यासाठी रांगा लागल्या आहेत. ...

रक्षाबंधनानिमित्त एसटी सोडणार जादा बसेस - Marathi News | Extra buses will run for Raksha Bandhan | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रक्षाबंधनानिमित्त एसटी सोडणार जादा बसेस

बहिणींना ‘रक्षाबंधना’ची भेट म्हणून राज्य परिवहन मंडळाने जादा वाहतुकीचे नियोजन केले आहे. ...

'रक्षाबंधन'साठी एसटीची विशेष वाहतूक सेवा; आगार निहाय जादा बसेसचे नियोजन - Marathi News | ST's special transportation service for 'Raksha Bandhan'; Planning of Depth wise Extra Buses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'रक्षाबंधन'साठी एसटीची विशेष वाहतूक सेवा; आगार निहाय जादा बसेसचे नियोजन

भारतीय संस्कृतीमध्ये भाऊ-बहिणीच्या भावनिक नात्याचा सण म्हणून ‘रक्षाबंधन’ सणाला अनन्य साधारण महत्व आहे. ...

वृक्ष रक्षाबंधन: विद्यार्थ्यांनी झाडांना राख्या बांधून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश - Marathi News |  Tree Raksha Bandhan: Students tied Rakhi to tree to protect the environment | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वृक्ष रक्षाबंधन: विद्यार्थ्यांनी झाडांना राख्या बांधून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश

विद्यार्थींनी प्राचीन वृक्षांना म्हणजेच मातृवृक्षांना राख्या बांधून    वृक्ष आमचे भाऊ असून ते दिर्घायुषी व्हावे  व    प्रदूषणाच्या दैत्यापासून आमचे रक्षण करावे अशी प्रार्थना केली ...