शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रक्षाबंधन

Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.

Read more

पुणे : 'भावाला राखी बांधण्याआधीच तिला मृत्यूनं गाठलं...' कुटुंब वाचलं पण संस्कृती बुडाली...!

सखी : अंकिता लोखंडेने आईला राखी बांधली तर काय बिघडलं? लोकांनी का केलं तिला ट्रोल?

सखी : सणावाराला गोड-तेलकट खाणं खूप झालं? ५ टिप्स- भरपूर खाऊनही वजन वाढणार नाही

राष्ट्रीय : अरे व्वा! रक्षाबंधनाला बहिणीला मिळाली अनोखी भेट; 11 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला भाऊ सापडला अन्...

फिल्मी : सायन रुग्णालयातील परिचारिकेला अंकुश चौधरीने बांधली राखी, कारण वाचून कराल कौतुक 

महाराष्ट्र : हे अतूट स्नेहबंध! सुप्रिया सुळेंनी शेअर केला रक्षाबंधनाचा व्हिडीओ

लातुर : आदिवासी कुकी महिलांनी जपला बंधुभाव; लातूरकरांचे मणिपूरमध्ये रक्षाबंधन!

बीड : धनंजय मुंडेंची राखी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी; तिन्ही बहिणींनी लाडक्या भावाला बांधली राखी

मुंबई : उद्धव ठाकरेंना मानलं भाऊ; CM ममता बॅनर्जींनी मातोश्रीवर जाऊन बांधली राखी

मुंबई :  रक्षाबंधन कार्यक्रमात तृतीयपंथीयांचा सहभाग