शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रक्षाबंधन

Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.

Read more

छत्रपती संभाजीनगर : हौसेला मोल नसते! छत्रपती संभाजीनगरात ७०० भावांना बांधली चांदीची; २०० जणांना सोन्याची राखी

छत्रपती संभाजीनगर : राख्या पोहोचवून पंधरा दिवसांतच पोस्ट झाले मालामाल

ठाणे : रक्षाबंधनाला माहेरी पाठवले नसल्याने विवाहितेची १ वर्षाच्या मुलीसह आत्महत्या

फिल्मी : भावंडांच्या गराड्यात बसलेल्या 'या' मुलीला ओळखलं का? आज आहे लोकप्रिय मराठी अभिनेत्री

सखी : महागड्या राख्या विकत आणल्या, आता त्यांचे काय करणार? करा ५ सुंदर गोष्टी दिसा स्टायलिश

सखी : करिना कपूरचा २१ हजारांचा पान पट्टी सलवार कुर्ता!! हा कोणता प्रकार आणि काय त्याची खासियत?

राष्ट्रीय : हृदयद्रावक! राखी बांधली अन् बहिणीनं ५ भाऊ कायमस्वरूपीचे गमावले; तलावात बुडून मृत्यू

राष्ट्रीय : VIDEO: राखी पौर्णिमेच्या दिवशीच बहिणीवर दुःखाचा डोंगर; मृत भावाच्या हातावर बांधली राखी...

जरा हटके : हौसेला मोल नाही! रक्षाबंधनाला भावाने दिली अनोखी भेट; बहिणींसाठी चंद्रावर खरेदी केली जमीन

अमरावती : जिल्हाधिकारी म्हणाले, ताई, तू अजिबात काळजी करू नकोस! बांधले रक्षासूत्र