लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रक्षाबंधन

Raksha Bandhan News in Marathi | रक्षाबंधन मराठी बातम्या , मराठी बातम्या

Raksha bandhan, Latest Marathi News

Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.
Read More
Raksha Bandhan 2022: रक्षाबंधनाच्या दिवशी येतोय भद्राकाळ, या मुहूर्तावर चुकूनही बांधू नका राखी! - Marathi News | Raksha Bandhan 2022: Bhadrakal is coming on the day of Raksha Bandhan, don't tie Rakhi by mistake on this muhurta! | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :Raksha Bandhan 2022: रक्षाबंधनाच्या दिवशी येतोय भद्राकाळ, या मुहूर्तावर चुकूनही बांधू नका राखी!

Raksha Bandhan 2022: रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राकाळ वगळता कोणत्या शुभ मुहूर्तावर राखी बांधणे योग्य ठरेल, ते जाणून घ्या! ...

Raksha Bandhan 2022: यंदा नारळी पौर्णिमा दोन दिवसांत विभागून आल्याने रक्षाबंधन ११ की १२ ऑगस्टला? जाणून घ्या! - Marathi News | Raksha Bandhan 2022: This year Rakshabandhan on 11th or 12th August? Don't get confused; Find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Raksha Bandhan 2022: यंदा नारळी पौर्णिमा दोन दिवसांत विभागून आल्याने रक्षाबंधन ११ की १२ ऑगस्टला? जाणून घ्या!

Rakshabandhan date & time: यंदा नारळी पौर्णिमा दोन दिवस विभागून आल्याने अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला तो म्हणजे रक्षाबंधनाचा! हा संभ्रम दूर करण्यासाठी ही सविस्तर माहिती...  ...

अद्वितीय, अलौकिक... मेधा कुलकर्णींनी मोदींना बांधली राखी, केली एक विनंती - Marathi News | Unique, supernatural ... Medha Kulkarni tied Modi to Rakhi, made an important demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अद्वितीय, अलौकिक... मेधा कुलकर्णींनी मोदींना बांधली राखी, केली एक विनंती

भाजपसाठी सर्वात सुरक्षित विधानसभा मतदारसंघ असलेल्या कोथरूडमधून भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या चंद्रकांत पाटील यांना पक्षाने उमेदवारी दिल्याने, मेधा कुलकर्णी भलत्याच नाराज झाल्या होत्या. ...

‘राखी विथ खाकी’; महिलांनी मागितले पोलिसांकडून दारू हद्दपार करण्याचे वचन - Marathi News | ‘Rakhi with Khaki’; The women demanded a promise from the police to banish alcohol | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :‘राखी विथ खाकी’; महिलांनी मागितले पोलिसांकडून दारू हद्दपार करण्याचे वचन

Gadchiroli News अहेरी तालुक्यातील विविध गाव संघटनांच्या वतीने अहेरी, येलचिल, पेरमिली व रेपनपल्ली पोलीस ठाण्यांत ‘राखी विथ खाकी’ उपक्रमांतर्गत रक्षाबंधन साेहळा पार पडला. ...

दुर्देवी ! रक्षाबंधनासाठी आलेल्या बहिणीच्या नशिबी भावाची अंत्ययात्रा - Marathi News | Unfortunately! Funeral of sister's lucky brother who came for Rakshabandhan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुर्देवी ! रक्षाबंधनासाठी आलेल्या बहिणीच्या नशिबी भावाची अंत्ययात्रा

चुलत्याच्या घरून परत येताना बहिणीला भावाने गळफास घेतलेला दिसला ...

रक्षाबंधन दिवशी व्हायरल झालेल्या फोटोमागील सत्य, जाणून घ्या काय घडलं - Marathi News | The truth behind the photo that went viral on Rakshabandhan Day in amravti, beggar women tie rakhi to muslim shopkeeper | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रक्षाबंधन दिवशी व्हायरल झालेल्या फोटोमागील सत्य, जाणून घ्या काय घडलं

अमरावती जिल्ह्यातील हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या फोटोसह काही कॅप्शनही देण्यात आले होते. मात्र, आता या फोटोबद्दलची खरी माहिती समोर आली आहे. ...

२१ वर्षे वय पूर्ण झालेल्या मुलीशीच करणार विवाह; बहिणींनी भावांकडून घेतले वचन - Marathi News | brothers will marry a girl who has completed 21 years of age | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२१ वर्षे वय पूर्ण झालेल्या मुलीशीच करणार विवाह; बहिणींनी भावांकडून घेतले वचन

२१ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय मुलींचा विवाह करायचा नाही, असे धोरण जिंद येथील लाडो पंचायतीने स्वीकारले आहे. ...

रक्षाबंधननिमित्ताने जन प्रहार फाऊंडेशन एक हजार बहिणींना दिली मोफत कर्करोग प्रतिबंधात्मक लस  - Marathi News | on rakshabandhan jan prahar foundation gave free cancer vaccine to one thousand sisters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रक्षाबंधननिमित्ताने जन प्रहार फाऊंडेशन एक हजार बहिणींना दिली मोफत कर्करोग प्रतिबंधात्मक लस 

अंधेरीतील जन प्रहार फाऊंडेशनने सामाजिक बांधिलकी जपत एक हजार बहिणींना ओवाळणी म्हणून मोफत  कर्करोग प्रतिबंधात्मक लस दिली. ...