लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रक्षाबंधन

Raksha Bandhan News in Marathi | रक्षाबंधन मराठी बातम्या , मराठी बातम्या

Raksha bandhan, Latest Marathi News

Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.
Read More
Man Udu Udu Zhala : "सेटवर ही मला बहिण मिळाली..",कार्तिकने ऑनस्क्रिन बहिण मुक्तासाठी लिहिली खास पोस्ट - Marathi News | Man Udu Udu Zhala fame kartik Ruturaj Phadake share post for his on screen sister Prajakta Parab | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Man Udu Udu Zhala : "सेटवर ही मला बहिण मिळाली..",कार्तिकने ऑनस्क्रिन बहिण मुक्तासाठी लिहिली खास पोस्ट

'मन उडू उडू झालं' मालिकेतील कार्तिकने त्याची ऑनस्क्रिन बहिणी मुक्तासाठी एक खास पोस्ट शेअर करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. ...

'तुझ्यात जीव रंगला'फेम 'हा' अभिनेता आहे अक्षया देवधरचा भाऊ; रक्षाबंधन साजरं करत शेअर केला video - Marathi News | marathi actress akshaya deodhar and amol naik celebrate rakshabandhan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुझ्यात जीव रंगला'फेम 'हा' अभिनेता आहे पाठकबाईंचा भाऊ; पाहा video

Akshaya deodhar: 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने आणि त्यातील कलाकारांनी विशेष लोकप्रियता मिळवली. या मालिकेतील कलाकारांचं जसं ऑनस्क्रीन बॉण्डिंग पाहायला मिळालं होतं. तसंच ते ऑफस्क्रीनदेखील त्यांनी टिकवून ठेवलं आहे. ...

Raksha Bandhan 2022: ओवाळणीत मिळायचा एक रूपया..., वहिनीसाहेबांनी सांगितली रक्षाबंधनाची गोड आठवण  - Marathi News | Dhanashri Kadgaonkar shares rakshabandhan special memory | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओवाळणीत मिळायचा एक रूपया..., वहिनीसाहेबांनी सांगितली रक्षाबंधनाची गोड आठवण 

Dhanashri Kadgaonkar : रक्षाबंधन या सणाच्या एक ना अनेक आठवणी धनश्रीकडे आहेत.यापैकी काही आठवणी तिने शेअर केल्या आहेत. ...

Shravan Purnima 2022: दर श्रावण पौर्णिमेला आठवतात रामायणातले दोन अतिशय महत्त्वपूर्ण प्रसंग! - Marathi News | Shravan Purnima 2022: Every Shravan Purnima remembers two very important memory from Ramayana! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Purnima 2022: दर श्रावण पौर्णिमेला आठवतात रामायणातले दोन अतिशय महत्त्वपूर्ण प्रसंग!

Shravan Purnima 2022: प्रत्येक घटनेला चांगली आणि वाईट बाजू असते. तीच बाब श्रावण पौर्णिमेची आहे. आजच्या दिवशी घडल्या होत्या रामायणात या घटना! ...

Rakshabandhan 2022 Bhadra Kaal: शनिदेवाची बहीण आहे भद्रा; जाणून घ्या, कशामुळे देते अशुभ फळ - Marathi News | Rakshabandhan 2022 bhadra kaal know about the why bhadra gives inauspicious results | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :शनिदेवाची बहीण आहे भद्रा; जाणून घ्या, कशामुळे देते अशुभ फळ

भद्रा काळात ना राखी बांधायली जाते, ना पूजा-अर्चा केली जाते, ना नवीन कामे, गृह प्रवेश आदी केले जाते. महत्वाचे म्हणजे, भद्रा काळात करण्यात आलेली शुभ कामेही अशुभ फळ देतात, असे मानले जाते.  ...

Raksha bandhan: गुरुवार, ११ ऑगस्ट रोजीच करावं रक्षाबंधन, वेगळ्या मुहूर्ताची गरज नाही, पंचांगकर्ते दाते यांचा सल्ला - Marathi News | Rakshabandhan should be done on Thursday, August 11, no need for a different time, Panchangkarte Date advises | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गुरुवारीच करावं रक्षाबंधन, वेगळ्या मुहूर्ताची गरज नाही, पंचांगकर्ते दाते यांचा सल्ला

Raksha Bandhan: राखी पौर्णिमा अर्थात बहिणीने भावाच्या हाताला राखी बांधणे. याकरिता भद्रा वर्ज्य नाही आणि राखी बांधण्यासाठी कोणत्याही वेगळ्या मुहूर्ताची आवश्यकता नाही. त्यामुळे भद्राचा विचार न करता ११ ऑगस्ट या दिवशी नेहमी प्रमाणे राखीपौर्णिमा साजरी करा ...

Raksha Bandhan 2022: मानलेला भाऊ असला म्हणून काय झालं, नात्यात सख्य हवं; हेच सांगणारा एक सुंदर प्रसंग! - Marathi News | Raksha Bandhan 2022: What happened to being a supposed brother, needing friendship in relationships; A beautiful moment that tells this! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Raksha Bandhan 2022: मानलेला भाऊ असला म्हणून काय झालं, नात्यात सख्य हवं; हेच सांगणारा एक सुंदर प्रसंग!

Raksha Bandhan 2022:भाऊ सक्खा असो नाहीतर मानलेला, नात्यात प्रेम असणं महत्त्वाचं आहे. द्रौपदीने ही प्रथा सुरू करून दिली आणि निभावलीसुद्धा! ...

Shravan Purnima 2022 : हिंदू धर्मात प्रत्येक सणाच्या वेळी नारळालाच एवढे महत्त्व का? जाणून घ्या! - Marathi News | Shravan Purnima 2022: Why is coconut so important during every festival in Hinduism? Find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Purnima 2022 : हिंदू धर्मात प्रत्येक सणाच्या वेळी नारळालाच एवढे महत्त्व का? जाणून घ्या!

Narali Purnima 2022: नारळी पौर्णिमेनिमित्त नारळाचे अर्थात श्रीफळाचे अनन्यसाधारण महत्त्व जाणून घेऊ आणि तो देवाला अर्पण कसा करावा तेही समजून घेऊ! ...