लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रक्षाबंधन

Raksha Bandhan News in Marathi | रक्षाबंधन मराठी बातम्या , मराठी बातम्या

Raksha bandhan, Latest Marathi News

Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.
Read More
अतूट नातं! रक्षाबंधनापूर्वी छोट्या बहिणीने मोठ्या भावाला दिली किडनी; वाचवला जीव - Marathi News | raksha bandhan 2023 sister saves elder brother life by donate kidney before this festival in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अतूट नातं! रक्षाबंधनापूर्वी छोट्या बहिणीने मोठ्या भावाला दिली किडनी; वाचवला जीव

रक्षाबंधनापूर्वी बहिणीने किडनी निकामी झालेल्या भावाला आपली किडनी दान करून या सणाचं महत्त्व वाढवलं ​​आहे. ...

रक्षाबंधन: भद्रकालात राखी बांधावी की नाही? जाणून घ्या, शास्त्र नेमके काय सांगते - Marathi News | raksha bandhan 2023 is it tie rakhi auspicious in bhadra kaal know about what is in shastra | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :रक्षाबंधन: भद्रकालात राखी बांधावी की नाही? जाणून घ्या, शास्त्र नेमके काय सांगते

Raksha Bandhan 2023: भद्रा काळ म्हणजे नेमके काय? रक्षाबंदनाच्या दिवशी भद्रकालात राखी बांधणे अशुभ मानले जाते का? जाणून घ्या... ...

Raksha Bandhan Gift: रक्षा बंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'फायनान्शिअल' गिफ्ट, भविष्य करा सुरक्षित - Marathi News | Give a financial gift sip mutual fund gold insurance fd to your sister on the occasion of Raksha Bandhan secure her future | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रक्षा बंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'फायनान्शिअल' गिफ्ट, भविष्य करा सुरक्षित

रक्षाबंधन म्हणजे बहीण आणि भावाच्या प्रेमाचं बंधन. या दिवशी बहीण भाऊरायाच्या हातावर राखी बांधते. ...

रक्षाबंधन निमित्त प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ; पीएमपी कडून जादा बसेसचे नियोजन - Marathi News | Huge increase in the number of travelers on the occasion of Rakshabandhan; Planning of additional buses by PMP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रक्षाबंधन निमित्त प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ; पीएमपी कडून जादा बसेसचे नियोजन

प्रवाशांनी सार्वजनिक प्रवासी वाहतूक बससेवेचा लाभ घ्यावा, असे पीएमपी प्रशासनाचे आवाहन ...

विळी न वापरता नारळ खोवण्याच्या २ सोप्या ट्रिक्स, भराभर नारळ खोवून करा नारळीपौर्णिमा साजरी - Marathi News | tips and tricks for Naral or coconut khovane without using chopping pad or cutter  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :विळी न वापरता नारळ खोवण्याच्या २ सोप्या ट्रिक्स, भराभर नारळ खोवून करा नारळीपौर्णिमा साजरी

Cooking Tips: विळीमुळे हाताला दुखापत होण्याची भिती वाटते ना, म्हणूनच नारळ खाेवण्याच्या या दोन सोप्या ट्रिक्स पाहून घ्या. (Naral or coconut khovane) ...

रक्षाबंधन: राखी कशी बांधावी? कोणता मंत्र म्हणावा? शास्त्रशुद्ध पद्धत, शुभ मुहूर्त जाणून घ्या - Marathi News | raksha bandhan 2023 know about shubh muhurat rakhi tying ritual and mantra in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :रक्षाबंधन: राखी कशी बांधावी? कोणता मंत्र म्हणावा? शास्त्रशुद्ध पद्धत, शुभ मुहूर्त जाणून घ्या

Raksha Bandhan 2023: शास्त्रशुद्ध पद्धतीने राखी कशी बांधावी? पाहा, यंदाचा शुभ मुहूर्त, महत्त्व आणि काही मान्यता... ...

रक्षाबंधन सणाचा उद्या दिवसभर मुहूर्त, सुपर-ब्ल्यू मूनचे हाेणार दर्शन - Marathi News | A super-blue moon will be sighted tomorrow, the day of the Rakshabandhan festival | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रक्षाबंधन सणाचा उद्या दिवसभर मुहूर्त, सुपर-ब्ल्यू मूनचे हाेणार दर्शन

महाराष्ट्रात मंत्रोपचार, पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करण्याची पद्धत नाही. त्यामुळे संपूर्ण दिवसात कधीही राखी बांधली तरी चालेल. ...

‘माझी राखी, वीर सैनिकांसाठी’; विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या स्वहस्ते बनविलेल्या राख्या - Marathi News | 'My Rakhi, for the brave soldiers'; Handcrafted rakhis sent by the students to the jawans | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘माझी राखी, वीर सैनिकांसाठी’; विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या स्वहस्ते बनविलेल्या राख्या

जीवनराव पारे विद्यालयातील विद्यार्थिनींचा उपक्रम ...