कोरोनाच्या संकटामुळे मासेमारीचा हंगाम पूर्णता वाया गेलेला आहे. अशा वेळी मच्छीमारांची आर्थिक परिस्थिती गंभीर असताना, केंद्र राज्य सरकारने वाºयावर सोडल्यामुळे मच्छीमारांमध्ये तीव्र नाराजी सूर आहे. ...
रक्षाबंधनाला आता काहीच दिवस उरले असून बाजारात सुंदर, लखलखीत आणि विविधरंगी राख्या खरेदी करण्यासाठी बहिणींची लगबग सुरू झाली आहे. कोरोनातही प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने सण साजरा करण्यासाठी उत्सुक असून नागपुरातून ५ कोटींची उलाढाल होण्याची शक्यता ठोक विक् ...
यंदा ३ ऑगस्ट रोजी राखीपौर्णिमा साजरी होणार आहे. ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासानुसार या दिवशी सर्वार्थ सिद्धी आणि दीर्घायू आयुष्यमान योग जुळून येत आहे. ...
बहीण-भावातील अतूट नात्याचे प्रतीक म्हणजे रक्षाबंधन सण. हा सण सोमवार, ३ ऑगस्टला साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे इतवारी, महाल, सक्करदरा, सीताबर्डी बाजारासह शहराच्या विविध भागात राख्यांची दुकाने सजली आहे. ...
या खासगी संघटनांनी पंतप्रधानांच्या सन्मानार्थ विशेष राखीदेखील तयार केली आहे. तर काही राख्या, गेल्या महिन्यात लडाखच्या गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या हिंसक झटापटीत हौतात्म्य आलेल्या भारतीय लष्कराच्या 20 वीर जवानांना श्रद्धांजली देण्यासाठीही त ...