\‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर ‘त्या’ दिवशी तनुश्री आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये ड्रग्जच्या नशेत बेशुद्ध होऊन पडली होती, असा दावा राखी सावंतने केला होता. ...
अॅट्रॉसिटी कायद्याचे देखील उल्लंघन केल्याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात अभिनेत्री राखी सावंतविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी भिम आर्मी या संघटनेने केली आहे अशी माहिती वकील नितीन सातपुते यांनी दिली. ...
तनुश्री दत्ता- नाना पाटेकर वादात उडी घेऊन राखी सावंत चर्चेत आली. आता याच प्रकरणावरून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा राखीने केला असून याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ...
तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर वाद आता चांगलाच विकोपाला गेला आहे. आता या वादात कॉन्ट्रोवर्सी क्वीन राखी सावंत हिनेही उडी घेतली आहे. केवळ इतकेच नाही तर तिने एक वेगळीच स्टोरी सांगितली आहे. ...
बिग बॉसच्या घरात प्रवेश घेणार असलेल्या स्पर्धकांसाठी काही टीप्स आहेत. ‘बिग बॉस’च्या पहिल्या सीझनची स्पर्र्धक राहिलेली राखी सावंतने या टीप्स दिल्या आहेत. ...