बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आहे. ना ना उपद्व्याप करत प्रसिद्धीझोतात राहायचे ही कला राखीने चांगलीच अवगत केलीय. पण यावेळी ही ‘कला’ तिच्यावरच उलटली आणि राखी सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली. ...
होय, आपल्या विधानांनी रोज नवे वाद ओढवून घेणारी आणि फुकटच्या लोकप्रियतेसाठी नाही नाही ते उपद्व्याप करणारी राखी आता पाकिस्तानविरोधात सीमेवर लढण्यासाठी सज्ज आहे. ...
अलीकडे रणवीर सिंग यानेही राखीची भरभरून स्तूती केली. राखी सावंत बॉलिवूडची खरी रॉकस्टार आहे. मला ती खूप आवडते, असे सांगून त्याने सगळ्यांना हैराण केले. केवळ इतकेच नाही तर राखीला ‘आय लव्ह यू’ सुद्धा म्हटले. आता राखी रणवीरच्या या ‘आय लव्ह यू’चे उत्तर देणा ...
अभिनेता रणवीर सिंग आपल्या स्टाईल स्टेटमेंट व अभिनय कौशल्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. रणवीरने राखी सावंतला दिलेल्या अनोख्या उपमेमुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ...
बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत दरवेळी असे काही करते की, लगेच चर्चेत येते. तिचा नवा ‘ड्रामा’ही असाच. अलीकडे राखी सावंत कुंभमेळ्यात पोहचली. पण हे काय, तिला पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. ...
तनुश्रीने नव्याने नाना पाटकेकर, राकेश सारंग, सामी सिद्दीकी आणि गणेश आचार्य यांच्यावर असली नसली सगळी भडास काढली. केवळ इतकेच नाही तर माझा शाप तुम्हाला भोवणार, कुठलाच देव तुम्हाला वाचवायला येणार नाही, असेही ती म्हणाली. ...
काही दिवसांपूर्वी दीपक कलाल ड्रामा क्विन राखी सावंतसोबतच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत होता. पण हे लग्नही निव्वळ एक ड्रामा होता. आता राखी सावंतचा हा ‘बनता बनता राहिलेला नवरा’ पुन्हा एकदा चर्चेत आहेत. पुन्हा एका व्हिडिओमुळे. ...
कलाविश्वात सुरु असलेल्या या आरोप-प्रत्यारोपामध्ये राखीने नानांची बाजू घेत तनुश्रीवर टाकास्त्र सोडले होते. त्यानंतर तनुश्री-राखी हा नवा वाद सुरू झाला. मात्र आता तनुश्री अमेरिकेला परतल्याने राखी सावंतने पुन्हा एकदा तिला धारेवर धरले आहे. आता पुन्हा एकदा ...