कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन, आयटम गर्ल, एक अशी व्यक्ती जिच्यासाठी चर्चेत राहणं काहीच अवघड नाही, ती म्हणजे अभिनेत्री राखी सावंत. ती कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. राखीच्या खासगी आयुष्याबद्दलही कायम चर्चा असते. ...
राखीने सांगितले की, अनेक लोक स्वत:ला स्लीम ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्स घेतात. पण हा प्रकार केवळ इंडस्ट्रीत नाही तर देशभरात असल्याचेही ती म्हणाली. ...