मोठ्या मेहनतीने राखीने आज इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे. यशाचं हे शिखरं अजुन आभाळा पर्यंत पोहचु शकलं असतं......मात्र त्याचवेळी राखीने केलं स्वयंवर.... ...
'बिग बॉस 14' प्रत्येक भागांप्रमाणे यंदाचा सिझनही रसिकांचे फुल ऑन मनोरंजन करत आहे. वाद विवाद रोमान्स सगळे काही यंदाच्याही भागात बघायला मिळत आहे. हा शो अधिक रंजक करण्यासाठी राखी सावंतलाही स्पर्धक म्हणून सहभागी करण्यात आले आहे. ...
राखी सावंतचा पती रितेश युकेमध्ये वास्तव्यास असून एक बिझनेसमन आहे. राखी सावंतचा पती रितेशने बॉम्बे टाइम्सशी बातचीत केली. त्याने सांगितले की, 'माझ्या स्वार्थी हेतूमुळे मी अद्याप सर्वांसमोर आलो नाही. माझे लग्न आतापर्यंत लपवून ठेवले होते, ही माझी चूक होत ...