लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राखी सावंत

Rakhi Sawant News

Rakhi sawant, Latest Marathi News

तुझ्याकडे करोडो रूपये आहेत, देशाची थोडी सेवा कर ना...! राखी सावंतचा कंगनासोबत ‘ले पंगा’  - Marathi News | rakhi sawant requests kangana ranaut asking her to come forward and help procure oxygen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुझ्याकडे करोडो रूपये आहेत, देशाची थोडी सेवा कर ना...! राखी सावंतचा कंगनासोबत ‘ले पंगा’ 

राखीने थेट ‘पंगा गर्ल’ला दाखवला आरसा, व्हिडीओ पाहा ...

Video: स्टार्समध्येही कोरोनाची दहशत, चक्क पीपीई सूट घालून भाजी-पाला खरेदीसाठी बाहेर पडली 'ही' अभिनेत्री - Marathi News | Video Rakhi sawant seen vegetable shopping in ppe suit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: स्टार्समध्येही कोरोनाची दहशत, चक्क पीपीई सूट घालून भाजी-पाला खरेदीसाठी बाहेर पडली 'ही' अभिनेत्री

या अभिनेत्रीने म्हटले आहे, "कृपया सुरक्षित रहा, पीपीटी किट घाला आणि जेथे जायचे असेल तेथे जा." याच बरोबर या अभिनेत्रीने नुकतीच आपली आगामी वेब सिरीज 'तवायफ बाजार-ए-हुस्न'चे काम सुरू केले आहे, मारुख मिर्झा या सिरिझचे दिग्दर्शक आहेत. ...

PPE किट घालून रस्त्यावर फिर फिरते अभिनेत्री, सलमान खानच्या सिनेमाचे करते प्रमोशन ! - Marathi News | Salman Khan's Movie Radhe promoted in unique way, guess the face behind PPE kit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :PPE किट घालून रस्त्यावर फिर फिरते अभिनेत्री, सलमान खानच्या सिनेमाचे करते प्रमोशन !

नुकतेच सिनेमाच ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळे आता सिनेमा पाहण्यासाठी सलमानच्या चाहत्यांची नक्कीच उत्सुकता वाढली असणार हे मात्र नक्की. ...

भररस्त्यात बसून ढसाढसा रडली राखी सावंत, भावुक करेल हा व्हिडीओ - Marathi News | rakhi sawant emotional video after her mother operation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भररस्त्यात बसून ढसाढसा रडली राखी सावंत, भावुक करेल हा व्हिडीओ

Rakhi Sawant emotional video : भररस्त्यात डोकं टेकलं, हात जोडले आणि सलमान खानचं नाव घेत राखी ढसाढसा रडू लागली... ...

आईचा व्हिडीओ शेअर करत राखी झाली भावूक; म्हणाली, सलमानसारखा मुलगा प्रत्येक घरात जन्मावा - Marathi News | video rakhi sawant mother undergoes cancer operation emotional actress thanks salman khan for help in treatment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आईचा व्हिडीओ शेअर करत राखी झाली भावूक; म्हणाली, सलमानसारखा मुलगा प्रत्येक घरात जन्मावा

राखीने एक व्हिडीओ शेअर करत सलमान खान आणि सोहेल खान या दोघांचे मनापासून आभार मानले आहेत. ...

मुंबईत लोक मरताहेत आणि आयपीएल काय खेळताय? राखी सावंत IPLवर भडकली - Marathi News | rakhi sawant got angry on ipl match going on in mumbai said people are dying from corona in maharashtra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबईत लोक मरताहेत आणि आयपीएल काय खेळताय? राखी सावंत IPLवर भडकली

Rakhi Sawant on IPL 2021: बिग बॉस 14 फेम राखी सावंत तशी ड्रामा क्वीन म्हणून ओळखले जाते. पण सध्या राखी जाम भडकली आहे. कोणावर तर आयपीएलवर. ...

घासाघीस करत आंबे खरेदी करताना दिसली राखी सावंत, नेटिझन्सने विचारले गरिबांना लुटणार का? - Marathi News | rakhi sawant doing bargain while purchasing mangoes from vendor, video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घासाघीस करत आंबे खरेदी करताना दिसली राखी सावंत, नेटिझन्सने विचारले गरिबांना लुटणार का?

एवढेच नव्हे तर आंबे विक्रेत्याशी बोलताना राखी तिच्या तोंडावरचा मास्क सतत काढताना दिसत आहे. यावरून देखील नेटिझन्सने तिला चांगलेच धारेवर धरले आहे. ...

राखी सावंतने भीक मागणाऱ्या मुलांना दिले नारळ पाणी, म्हणाली - 'आईला सांग कमी बाळांना जन्म दे' - Marathi News | Rakhi Sawant gives coconut water to begging children, says - 'Tell mother to give birth to fewer babies' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राखी सावंतने भीक मागणाऱ्या मुलांना दिले नारळ पाणी, म्हणाली - 'आईला सांग कमी बाळांना जन्म दे'

राखी सावंतचा नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत असतो. हा व्हिडीओ पाहून लोक राखीचे खूप कौतूक करत आहेत. ...