वाद्रगस्त फोटोंमुळे राखी सावंतला जबरदस्त टीकेचा सामना करावा लागला होता. त्यावेळी तिने स्पष्टीकरत देत म्हटले होते की, सिनेमाच्या शूटिंगवेळचा हा फोटो आहे. ...
राखी सावंत बऱ्याचदा वादग्रस्त विधान व पोस्टमुळे चर्चेत येत असते. एकदा तर चक्क तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेला ड्रेस परिधान करून खळबळ माजवली होती. ...