लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राखी सावंत

Rakhi Sawant News, मराठी बातम्या

Rakhi sawant, Latest Marathi News

लडकी नहीं देखी अंकल? एकटक बघणाऱ्या काकाची राखी सावंतने भररस्त्यावर घेतली ‘शाळा’   - Marathi News | rakhi sawant lash out a person who staring her says uncle did not see the girl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लडकी नहीं देखी अंकल? एकटक बघणाऱ्या काकाची राखी सावंतने भररस्त्यावर घेतली ‘शाळा’  

सध्या राखीचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल हातोय. होय, या व्हिडीओत काय तर राखी एका ‘अंकल’चा क्लास घेताना दिसतेय. ...

वादविवाद विसरुन मिका सिंगला राखी सावंतने मारली मिठी,म्हणाली Singh Is King - Marathi News | Rakhi Sawant Calls Mika Singh ‘Bhai’, Touches His Feet After Controversial Kiss Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वादविवाद विसरुन मिका सिंगला राखी सावंतने मारली मिठी,म्हणाली Singh Is King

राखी सावंत आणि मिका सिंग एकमेकांना भेटल्याचा आनंद दोघांच्या चेहऱ्यावर दिसत होता. यावेळी राखीने मिकाचे भरभरुन कौतुक केले. ...

धिक्कार असो अशा मंत्र्यांचा, सोनू किंवा सलमानला पंतप्रधान बनवा...! राखी सावंत संतापली - Marathi News | rakhi sawant slam government over corona pandemic and wants salman khan sonu sood become prime minister | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धिक्कार असो अशा मंत्र्यांचा, सोनू किंवा सलमानला पंतप्रधान बनवा...! राखी सावंत संतापली

Rakhi Sawant Video : आम्हाला तुमची भाषणबाजी नको. आम्हाला व्हॅक्सिन हवी, आम्हाला बेड्स हवेत, आम्हाला ऑक्सिजन हवा’, असे राखी म्हणाली. ...

इथंही फिक्सिंग? राखी सावंतनं शो सुरू होण्याआधीच सांगितलं ‘खतरों के खिलाडी 11’च्या विजेत्याचं नाव - Marathi News | rakhi sawant predicted abhinav shukla as winner of khatron ke khiladi 11 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इथंही फिक्सिंग? राखी सावंतनं शो सुरू होण्याआधीच सांगितलं ‘खतरों के खिलाडी 11’च्या विजेत्याचं नाव

Khatron Ke Khiladi 11 : होय, या शोचा विजेता कोण होणार, हे निर्मात्यांनी आधीच ठरवले असल्याचा शॉकिंग दावा राखीने केला आहे. या विजेत्याचे नावही राखीने जाहिर केले आहे. ...

राखी सावंत सांगतेय, माझ्यात पवित्र रक्त असल्याने होणार नाही कोरोना, नेटिझन्सने धरले धारेवर - Marathi News | Rakhi Sawant believes she and her family will not contract Covid-19, got trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राखी सावंत सांगतेय, माझ्यात पवित्र रक्त असल्याने होणार नाही कोरोना, नेटिझन्सने धरले धारेवर

राखीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून केवळ 18 तासांत 2 लाख 50 हजाराहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. या व्हिडिओवर लोक भरभरून कमेंट करत आहेत. ...

तुझ्याकडे करोडो रूपये आहेत, देशाची थोडी सेवा कर ना...! राखी सावंतचा कंगनासोबत ‘ले पंगा’  - Marathi News | rakhi sawant requests kangana ranaut asking her to come forward and help procure oxygen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुझ्याकडे करोडो रूपये आहेत, देशाची थोडी सेवा कर ना...! राखी सावंतचा कंगनासोबत ‘ले पंगा’ 

राखीने थेट ‘पंगा गर्ल’ला दाखवला आरसा, व्हिडीओ पाहा ...

Video: स्टार्समध्येही कोरोनाची दहशत, चक्क पीपीई सूट घालून भाजी-पाला खरेदीसाठी बाहेर पडली 'ही' अभिनेत्री - Marathi News | Video Rakhi sawant seen vegetable shopping in ppe suit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: स्टार्समध्येही कोरोनाची दहशत, चक्क पीपीई सूट घालून भाजी-पाला खरेदीसाठी बाहेर पडली 'ही' अभिनेत्री

या अभिनेत्रीने म्हटले आहे, "कृपया सुरक्षित रहा, पीपीटी किट घाला आणि जेथे जायचे असेल तेथे जा." याच बरोबर या अभिनेत्रीने नुकतीच आपली आगामी वेब सिरीज 'तवायफ बाजार-ए-हुस्न'चे काम सुरू केले आहे, मारुख मिर्झा या सिरिझचे दिग्दर्शक आहेत. ...

PPE किट घालून रस्त्यावर फिर फिरते अभिनेत्री, सलमान खानच्या सिनेमाचे करते प्रमोशन ! - Marathi News | Salman Khan's Movie Radhe promoted in unique way, guess the face behind PPE kit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :PPE किट घालून रस्त्यावर फिर फिरते अभिनेत्री, सलमान खानच्या सिनेमाचे करते प्रमोशन !

नुकतेच सिनेमाच ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळे आता सिनेमा पाहण्यासाठी सलमानच्या चाहत्यांची नक्कीच उत्सुकता वाढली असणार हे मात्र नक्की. ...