लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राखी सावंत

Rakhi Sawant News, मराठी बातम्या

Rakhi sawant, Latest Marathi News

Adil Arrested: “इतक्या जोरात लाथ मारली की...”, राखी सावंतच्या तक्रारीनंतर पती आदिल खान दुर्रानीला अटक  - Marathi News | Rakhi Sawant Husband Adil Khan Durrani Arrested After Actress Complaint Of Hitting Her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“इतक्या जोरात लाथ मारली की...”, राखी सावंतच्या तक्रारीनंतर पती आदिल खान दुर्रानीला अटक 

Rakhi Sawant Husband Adil Khan Durrani Arrested : मंगळवारी दुपारी राखी आदिलला भेटायला त्याच्या घरी गेली. तेव्हाच पोलिसही तिथे पोहोचले आणि त्यांनी आदिलला बेड्या ठोकल्या. ...

Rakhi Sawant : “तो मला सोडून तिच्याकडे गेला...,” २१ दिवसांतच विस्कटला राखी सावंतचा संसार...!! - Marathi News | rakhi sawant marriage shattered she claims husband adli durrani used her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“तो मला सोडून तिच्याकडे गेला...,” २१ दिवसांतच विस्कटला राखी सावंतचा संसार...!!

Rakhi Sawant : गेल्या काही दिवसांपासून राखी सावंत सतत चर्चेत आहे. पुन्हा एकदा राखीचं लग्न धोक्यात आहे.... ...

Rakhi Sawant : 'मेरी शादी खतरे मे है!' म्हणत फोडला हंबरडा, राखी सावंतचा नवीन 'ड्रामा' बघा; होतेय ट्रोल - Marathi News | rakhi sawant marriage is in danger crying in front of camera gets trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मेरी शादी खतरे मे है!' म्हणत फोडला हंबरडा, राखी सावंतचा नवीन 'ड्रामा' बघा; होतेय ट्रोल

तू मुझे मार क्यू नही देता खुदा. माझं लग्न धोक्यात आहे, राखी सावंतचा ड्रामा सुरु ...

राखी सावंतनं स्वखर्चातून फुलवलेत भावंडांचे संसार..., अभिनेत्रीच्या मराठमोळ्या मित्राची ती पोस्ट चर्चेत - Marathi News | Bigg boss marathi 4 fame kiran mane write a post for Rakhi Sawant after her mother passed away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राखी सावंतनं स्वखर्चातून फुलवलेत भावंडांचे संसार..., अभिनेत्रीच्या मराठमोळ्या मित्राची ती पोस्ट चर्चेत

राखीला नुकतंच मातृशोक झाले आहे. तिच्या आईचं कर्करोग आणि ब्रेन ट्युमर या गंभीर आजारामुळे निधन झालं आहे. ...

फराह खाननेही दिला राखी सावंतला धीर, अंत्ययात्रेत कधी 'दुआ' तर कधी 'प्रार्थना' करताना दिसली राखी - Marathi News | Farah Khan bollywood director consoles Rakhi Sawant during the funeral procession. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फराह खाननेही दिला राखी सावंतला धीर, अंत्ययात्रेत कधी 'दुआ' तर कधी 'प्रार्थना' करताना दिसली राखी

फराह खानने राखीला धीर दिला. तिच्या गळयात पडून राखी ढसाढसा रडली.  ...

जमिनीवर बसून रडत होती राखी, आईच्या शेवटच्या क्षणाचा व्हिडिओ केला शेअर; जॅकी श्रॉफनेही केली कमेंट - Marathi News | rakhi sawant shared video of her mother taking last breath rakhi burst into tears | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जमिनीवर बसून रडत होती राखी, आईच्या शेवटच्या क्षणाचा व्हिडिओ केला शेअर

राखीची आई रुग्णालयातील बेडवर अखेरच्या घटका मोजत होती, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. ...

आईच्या निधनाने राखी सावंतवर दु:खाचा डोंगर कोसळला, रुग्णालयातून पार्थिव नेताना अश्रूंचा बांध फुटला - Marathi News | Rakhi Sawants mother passed away due to brain tumour and cancer was admitted criticare hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आईच्या निधनाने राखी सावंतवर दु:खाचा डोंगर कोसळला, रुग्णालयातून पार्थिव नेताना अश्रूंचा बांध फुटला

अभिनेत्री राखी सावंतच्या आईचे काल रात्री निधन झाले. ब्रेन ट्युमरशी त्यांची झुंज अपयशी ठरली. ...

राखी सावंतच्या आईचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Death of Rakhi Sawant's mother in mumbai, a mountain of grief for the actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राखी सावंतच्या आईचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या आईच्या आजारामुळे देखील चर्चेत आली होती. ...