Rakesh Tikait FOLLOW Rakesh tikait, Latest Marathi News राकेश टिकैत हे उत्तर प्रदेश राज्याच्या पश्चिम भागातील एक प्रख्यात शेतकरी नेते, भारत. ते भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) प्रवक्ता आहेत. Read More
Farmers Protest: देशभरातील राजभवनांना शेतकरी घेराव घालणार असल्याची घोषणा टिकैत यांनी केली आहे. ...
Farmers Protest: अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांना भेटायला गेलो नव्हतो, असा पलटवार राकेश टिकैत यांनी केला आहे. ...
Farmers Protest: राकेश टिकैत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. ...
Farmers Protest: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवत एक ट्विट करत टीका केली आहे. ...
Farmers Protest: आता पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन तीव्र करण्यासाठी राकेश टिकैत यांनी कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. ...
Farmers Protest: संयुक्त किसान मोर्चाने २६ मे रोजी देशव्यापी आंदोलनाची हाक दिली असून, याला १२ विरोधी पक्षांनी समर्थन दिले आहे. ...
Samyukta Kisan Morcha Writes to PM Modi to Resume Talks Over Farm Laws : संयुक्त किसान मोर्चाने आज (शुक्रवार) पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून शेतकऱ्यांशी चर्चा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. ...
farmers protest: दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनामुळे दिल्लीत ऑक्सिजनचा पुरवठा होण्यास अडचणी निर्माण होत असल्याचा दावा केला आहे. ...