लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राकेश टिकैत

Rakesh Tikait, मराठी बातम्या

Rakesh tikait, Latest Marathi News

राकेश टिकैत हे उत्तर प्रदेश राज्याच्या पश्चिम भागातील एक प्रख्यात शेतकरी नेते, भारत. ते भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) प्रवक्ता आहेत.
Read More
"राकेश टिकैत हे 2000 रुपयांसाठी कुठेही जायला तयार होतात", भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान - Marathi News | bjp mla nand kishor gurjar barb at rakesh tikait goes anywhere for 2000 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"राकेश टिकैत हे 2000 रुपयांसाठी कुठेही जायला तयार होतात", भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान

Rakesh Tikait And BJP : गाझियाबादचे भाजपा आमदार नंद किशोर गुर्जर यांनी शेतकरी आंदोलनाचं नेतृत्त्व करणारे नेते राकेश टिकैत यांच्याबाबत एक वादग्रस्त विधान केलं आहे. ...

अटकेतील शेतकऱ्यांना सोडा, नंतरच सरकारशी चर्चा करू! राकेश टिकैत यांचा इशारा - Marathi News | Release the arrested farmers, only then we will discuss with the government! Rakesh Tikait's warning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अटकेतील शेतकऱ्यांना सोडा, नंतरच सरकारशी चर्चा करू! राकेश टिकैत यांचा इशारा

Farmer Protest : आम्ही केवळ तिन्ही कृषी कायदे परत घ्या म्हणतोय, सिंहासन मागितले तर काय होईल? असा प्रश्न उपस्थित करीत शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी मोदी सरकारचा तणाव वाढविला आहे. ...

राकेश टिकैत यांच्या डोळ्यात जेव्हा अश्रू येतात... - Marathi News | When tears come to Rakesh Tikait's eyes ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राकेश टिकैत यांच्या डोळ्यात जेव्हा अश्रू येतात...

Farmer Protest : नेत्याच्या डोळ्यात येणारे पाणी अनुयायांच्या हृदयाला कसा पाझर फोडते, हे दिल्लीत पुन्हा एकवार सिद्ध झाले आहे! ...

...अन् गर्दीमुळे शेतकरी महापंचायतीत मंच तुटला, राकेश टिकैत यांच्यासह अनेक नेते कोसळले; Video व्हायरल - Marathi News | farmers protest rakesh tikait stage broken due to overcrowding in jind mahapanchayat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन् गर्दीमुळे शेतकरी महापंचायतीत मंच तुटला, राकेश टिकैत यांच्यासह अनेक नेते कोसळले; Video व्हायरल

Farmers Protest Rakesh Tikait Stage Broken : हरियाणातील जिंद येथे आज शेतकरी महापंचायतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी आसपासच्या गावातून मोठ्या प्रमाणावर शेतकरी गोळा झाले होते. ...

"आता बील मागे घेण्याची मागणी, गादी परत मागितली तर काय कराल?"; जिंद महापंचायतीत टिकैत यांची गर्जना - Marathi News | Jind Mahapanchayat Proposal to withdraw farm laws passed, rakesh tikait said what government will do if we demand the return of throne | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आता बील मागे घेण्याची मागणी, गादी परत मागितली तर काय कराल?"; जिंद महापंचायतीत टिकैत यांची गर्जना

आता आम्ही बील परत घेण्याची मागणी केली आहे, गादी परत करण्याची मागणी झाली तर काय कराल? असा सवाल शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी मोदी सरकारला केला आहे. ...

ट्रॅक्टर अन् बुलडोझर; राकेश टिकैत-संजय राऊत भेटीवर कुणाल कामराचं हटके ट्विट - Marathi News | kunal kamra tweet on sanjay raut and rakesh tikait meet | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ट्रॅक्टर अन् बुलडोझर; राकेश टिकैत-संजय राऊत भेटीवर कुणाल कामराचं हटके ट्विट

'मिले सूर मेरा तुम्हारा" असं कॅप्शन देत कामराने राऊत-टिकैत भेटीचा फोटो ट्विट केलाय.  ...

शिवसेना नेते दिल्लीच्या सीमेवर पोहोचले; शेतकरी नेते टिकैत भेटीबद्दल स्पष्टच बोलले - Marathi News | Opposition Support Not to Be Politicized rakesh Tikait on Meeting shiv sena mp sanjay raut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेना नेते दिल्लीच्या सीमेवर पोहोचले; शेतकरी नेते टिकैत भेटीबद्दल स्पष्टच बोलले

Farmer Protest: शिवसेनेच्या शिष्टमंडळानं गाझीपूरमध्ये घेतली राकेश टिकैत यांची भेट; आंदोलनाला दिला पाठिंबा ...

शेतकरी नेत्यांच्या हट्टापायी चर्चा रखडली; केंद्रीय कृषीमंत्र्यांचा घणाघात - Marathi News | The Issue Of Farmers Is Not Being Resolved Due To The Persistence Of Farmer Unions Says Narendra Singh | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शेतकरी नेत्यांच्या हट्टापायी चर्चा रखडली; केंद्रीय कृषीमंत्र्यांचा घणाघात

नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेलं शेतकरी आंदोलन थांबविण्याचं आवाहन केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केलं आहे. ...