राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. Read More
Ravishankar Prasad in Rajya sabha : भाजप खासदार जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रविशंकर प्रसाद यांनी दिलं स्पष्टीकरण ...
Dinesh Trivedi Resigned: मोठमोठे नेते तृणमूल सोडून भाजपात जात आहेत. यामुळे ही संधी आता त्रिवेदींनी साधून ममता यांनी केलेल्या अपमानाचा एकप्रकारे बदलाच घेतला आहे. ...
राज्यसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत तृणमूल काँग्रेसचे सदस्य खासदार दिनेश त्रिवेदी यांनी सहभाग घेतला. दिनेश त्रिवेदी यांना बोलण्याची संधी मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत अचानक राजीनामा देत असल्याची घोषणा केली. ...
Congress News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेतील विरोधीपक्ष नेतेपदी आझाद यांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड केली आहे. ...
अडीच महिन्यांत हे आंदोलन मोडीत काढण्याचे झालेले प्रयत्न, प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर हिंसाचार, राजधानीच्या प्रवेशमार्गावर खोदलेले खंदक, अणकुचीदार खिळ्यांचा गालिचा वगैरे घटनाक्रमामुळे एक प्रचंड कटुता शेतकरी व सरकारमध्ये निर्माण झाली आहे. ती संसदेतल ...