राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. Read More
Bharat Biotech Covaxin: आरोग्य राज्य मंत्री भारती पवार यांनी एका प्रश्नाला लिखीत उत्तर दिले. आयसीएमआर आणि भारत बायोटेकने बनविलेल्या कोरोना लशीला परदेशातून मोठी मागणी नोंदविली गेली. ...
PM Narendra Modi Speech in Rajya Sabha : काँग्रेस नसती तर देशाचं काय झालं असतं, येथे वारंवार बोललं गेलं. मात्र महात्मा गांधींच्या सूचनेप्रमाणे काँग्रेस विसर्जित झाली असती तर खूप काही झालं नसतं असं सांगत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. ...
लता मंगेशकर यांना १९९९ मध्ये राज्यसभेचे सदस्यत्व मिळाले हाेते. त्या २००५ पर्यंत खासदार हाेत्या. संसदेच्या माहिती व तंत्रज्ञान विषयाच्या स्थायी समितीच्या त्या सदस्य हाेत्या. ...
Budget Session: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्या, सोमवारपासून प्रारंभ होत आहे. मंगळवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या २०२२-२३ या वर्षाचा अर्थसंकल्प लोकसभेत सादर करतील. राज्यसभेत या अधिवेशन काळात केंद्र सरकार मांडणार असलेली विधेयके त ...