राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. Read More
Prakash Raj: तेलंगणातून राज्यसभा सदस्य म्हणून भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. विधानसभेत सत्ताधारी पक्ष टीआरएसची मजबूत पकड असल्याने तिन्ही जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे. ...
छत्रपती संभाजीराजे यांनी आजच उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपला राज्यसभेत संख्याबळ वाढवायचे असल्याने तिसरी जागा लढवून ती जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. ...
Sambhajiraje Chhatrapati ELection Update: लोकांनी गेल्या काही दिवसांत राजे, नवा पक्ष स्थापन करा अशी मागणी केली होती. त्यांचे आभार. तिसरी आघाडी असावी असेही त्यांचे मत होते. परंतू, मी आज स्वराज्य संघटित करणार आहे, असे म्हणत स्वराज्य संघटनेची स्थापना ...