राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. Read More
उत्तर प्रदेशातील प्रख्यात उर्दू कवी इम्रान प्रतापगढी यांची ही शायरी. आज त्यांनी काँग्रेसचे उमेदवार म्हणून राज्यसभा निवडणुकीसाठी मुंबईत उमेदवारी अर्ज दाखल केला. ...
Nana Patole : राज्यसभेच्या निवडणुका शक्यतो बिनविरोधच होतात. त्यामुळे ही मॅजिक फिगर एकदा लोकांपुढे येऊच द्या, पण तरीही विरोधकांचा दावा असेल तर आता मला त्यावर प्रतिक्रिया द्यायची आहे, अशा शब्दांत नाना पटोलेंनी भाजपला आव्हान दिले आहे. ...
Rajya Sabha Election: इम्रान प्रतापगढी यांना राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून उमेदवारी दिल्याने काँग्रेस पक्षात नाराजी, बदल व्हावा यासाठी आपण पक्षश्रेष्ठींकडे विनंती केली असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं. ...
भाजपाचे दोन आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचा एकेक उमेदवार पहिल्या पसंतीच्या ४२ मतांचा कोटा मिळवून सहज जिंकतील. सातपैकी विकेट कोणाची पडेल? महाडिकांची की संजय पवारांची की आणखी कोणाची? ...
संभाजीराजे छत्रपतींना शिवसेनेच्या मतांचा पाठिंबा न मिळाल्याने त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली व त्याचे खापर शिवसेनेवर फोडले. दुसरीकडे शिवसेनेने भाजपाची चाल उलथवून लावल्याचा दावा केला आहे. ...