राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. Read More
Rajya Sabha Election Result 2022: गेल्या एप्रिल महिन्यात झालेल्या राज्यसभा निवडणुकीत आसाम, त्रिपुरा आणि नगालँडच्या प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवल्यानंतर, भाजपने आपल्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यसभेत 100 चा आकडा गाठला होता. ...
Rajya Sabha Election Result २०२२: हरयाणात काँग्रेसला एक उमेदवार निवडून आणण्यासाठी आवश्यक संख्याबळ असूनही पराभव पत्करावा लागला. काँग्रेसच्या या पराभवाचे कारण राहुल गांधींचे निकटवर्तीय समजले जाणारे कुलदीप बिश्नोई ठरले. तर पराभूत होणारे उमेदवार काँग्रेस ...