लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्यसभा

Rajya Sabha Latest news

Rajya sabha, Latest Marathi News

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.
Read More
'पक्षांतरबंदी' विरोधात भाजपा नवे विधेयक आणण्याच्या तयारीत; महाराष्ट्रातील सत्ता गेल्याचे शल्य? - Marathi News | BJP ready to introduce new bill against 'Anti-Defection law'; Vikas Mahatme brought a Private Member Bill in RS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'पक्षांतरबंदी' विरोधात भाजपा नवे विधेयक आणण्याच्या तयारीत; महाराष्ट्रातील सत्ता गेल्याचे शल्य?

पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. विकास महात्मे यांनी पक्षांतर बंदी कायद्याविरोधात राज्यसभेमध्ये खासगी सदस्यत्व विधेयक मांडले आहे. ...

'देशातील बँकांमध्ये सहा महिन्यात 958 अब्ज रुपयांचा घोटाळा' - Marathi News | Banks 'scam of Rs 9,580 thousand in six months', nirmala sitaraman in rajya sabha | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'देशातील बँकांमध्ये सहा महिन्यात 958 अब्ज रुपयांचा घोटाळा'

बँकर्संकडून यासाठी लचर नियमावली आणि बँक अधिकाऱ्यांच्या फसवणुकीस जबाबदार ठरवले आहे ...

...म्हणून नरेंद्र मोदींनी राज्यसभेत केले राष्ट्रवादी काँग्रेसचे कौतुक - Marathi News | Narendra Modi appreciate NCP and BJD for strictly adhered to parliamentary norms | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून नरेंद्र मोदींनी राज्यसभेत केले राष्ट्रवादी काँग्रेसचे कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे विशेष कौतुक केले ...

प्रसंगी इतिहास रचण्याचे आणि बदलण्याचे काम राज्यसभेने केले, पंतप्रधान मोदींकडून प्रशंसा   - Marathi News | On the occasion, the Rajya Sabha did the work of writing and changing the history, praising PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रसंगी इतिहास रचण्याचे आणि बदलण्याचे काम राज्यसभेने केले, पंतप्रधान मोदींकडून प्रशंसा  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेच्या २५० व्या अधिवेशनानिमित्त राज्यसभेला संबोधित करून वरिष्ठ सभागृहाने संसदीय लोकशाहीच्या वाटचालीत दिलेल्या योगदानाचा आढावा घेतला. ...

हिवाळी अधिवेशन: दिल्लीतील प्रदूषणाचे सावट; जावडेकरांनी वापरली ही 'क्लुप्ती' - Marathi News | Winter session: Delhi pollution cave; prakash Javadekar used electric car to came loksabha | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :हिवाळी अधिवेशन: दिल्लीतील प्रदूषणाचे सावट; जावडेकरांनी वापरली ही 'क्लुप्ती'

दिल्लीमध्ये सध्या हवा प्रदुषणाने डोके वर काढले आहे. न्यायालय, सरकारच्या प्रयत्नांनतरही हवेतील विषारी घटकांची मात्रा काही कमी होण्याचे नाव घेत नाहीय. ...

'हे हिवाळी अधिवेशन खूपच महत्वाचे'; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले खास कारण - Marathi News | 'This winter session is very important'; Prime Minister Narendra Modi said special reasons | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हे हिवाळी अधिवेशन खूपच महत्वाचे'; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले खास कारण

हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला मोदी यांनी हा संदेश दिला. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेनेमुळे राज्यसभेत भाजपाचे टेन्शन वाढले; विधेयक संमतीच्या भूमिकेवर संभ्रम - Marathi News | Shiv Sena increased BJP tension in Rajya Sabha; confused on the role of consent in Bills | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेनेमुळे राज्यसभेत भाजपाचे टेन्शन वाढले; विधेयक संमतीच्या भूमिकेवर संभ्रम

महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेनेचे राज्यसभेत तीन खासदार आहेत. महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रात भाजपाशी काडीमोड घेण्यात महत्वाची भुमिका असलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत हे देखिल यापैकीच एक आहेत. ...

राज्यसभेत विरोधकांना समित्यांवर झुकते माप, आठ समित्यांच्या नेमणुकांना मंजुरी - Marathi News | In the Rajya Sabha, the opposition leans on committees, approves the appointments of eight committees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेत विरोधकांना समित्यांवर झुकते माप, आठ समित्यांच्या नेमणुकांना मंजुरी

यंदा विविध संयुक्त संसदीय स्थायी समित्यांच्या चेअरमन पदांच्या नेमणुका करताना राज्यसभेतील विरोधी पक्ष सदस्यांना झुकते माप देण्यात आले आहे. ...