लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्यसभा

Rajya Sabha Latest news

Rajya sabha, Latest Marathi News

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.
Read More
'...पण आदित्य साहेबांना आवडलं नाही'; चंद्रकांत खैरेंनी आडून-आडून बरंच सुनावलं! - Marathi News | Priyanka Chaturvedi opportunity; Khaire targets Aditya Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...पण आदित्य साहेबांना आवडलं नाही'; चंद्रकांत खैरेंनी आडून-आडून बरंच सुनावलं!

‘आता ती बाई चांगलं काम करेल. हिंदी-इंग्रजी बोलते, हरकत नाही. मला नाही पण माझ्या शहराला खासदारकीची आवश्यकता होती. मात्र आदित्य साहेबांना आवडलं नाही’ या शब्दांत त्यांनी निशाणा साधला. खैरे म्हणाले, मी बाळासाहेबांबरोबर अनेक वर्षे काम केले आहे. ...

काँग्रेसची माघार, राज्यसभेच्या चौथ्या जागेसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला - Marathi News | Congress backed, NCP declare candidate for fourth seat in Rajya Sabha faujiya khan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसची माघार, राज्यसभेच्या चौथ्या जागेसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ...

महाविद्यालयात शिकवत होते प्राध्यापक; माध्यमांतून कळलं राज्यसभेच्या उमेदवारीचे वृत्त - Marathi News | rajya sabha candidate sumer singh solanki bjp badwani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाविद्यालयात शिकवत होते प्राध्यापक; माध्यमांतून कळलं राज्यसभेच्या उमेदवारीचे वृत्त

मध्य प्रदेशातून राज्यसभेच्या तीन जागा रिक्त झाल्या आहेत. भाजपच्या कोट्यातून प्रभात झा आणि सत्यनारायण जाटिया  तर काँग्रेसच्या कोट्यातील दिग्विजय सिंह यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे.  ...

सीएए, एनपीआरवरून अमित शाहांचे विरोधकांना प्रतिआव्हान, म्हणाले... - Marathi News | Amit Shah Challenge to Opposition on CAA & NPR issue... BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीएए, एनपीआरवरून अमित शाहांचे विरोधकांना प्रतिआव्हान, म्हणाले...

सीएए आणि एनपीआरबाबत पसरवण्यात येत असलेल्या अफवांवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांना प्रतिआव्हान दिले आहे. ...

शरद पवारांची संपत्ती किती?, 6 वर्षातील वाढ पाहून आश्चर्यचकित व्हाल - Marathi News | Sharad Pawar's wealth increased in last 6 years only 6 millions MMG | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवारांची संपत्ती किती?, 6 वर्षातील वाढ पाहून आश्चर्यचकित व्हाल

राज्यसभा निवडणुकीत भाजपचा 'नो-रिपीट फॉर्म्युला'; अनेक दिग्गजांचे तिकीट कापले - Marathi News | rajya sabha election bjp candidate no repeat formula new face tickets | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभा निवडणुकीत भाजपचा 'नो-रिपीट फॉर्म्युला'; अनेक दिग्गजांचे तिकीट कापले

भाजपकडून गुजरातमधील 2, महाराष्ट्रातील 2 आणि आसाममधील 2 उमेदवारांची नावे भाजपने जाहीर केली आहेत. ...

'कोरोना गो'... नंतर आठवलेंचा नवा नारा, महाविकास आघाडी गो... - Marathi News | 'Corona Go' ... then the new mission of the Ramdas athavale, go mahavikas aghadi MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कोरोना गो'... नंतर आठवलेंचा नवा नारा, महाविकास आघाडी गो...

केंद्रीयमंत्री रामदास आठवलेंचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये, चायना-इंडिया साँग असे म्हणत, ...

Coronavirus: 'कोरोना गो.. म्हटल्यामुळेच महाराष्ट्र अन् देशात तो जास्त आला नाही'  - Marathi News | Coronavirus: Maharashtra and the country did not come much corrona, because of the saying of Corona Go .. ramdas athavale MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: 'कोरोना गो.. म्हटल्यामुळेच महाराष्ट्र अन् देशात तो जास्त आला नाही' 

मी कोरोना गो असं म्हटलेलं आहे, त्यामुळे तो महाराष्ट्रात काय किंवा इंडियामध्ये जास्त आलेला नाही. तरीही, आम्ही त्याची पूर्वकाळजी घेत आहोत ...