शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज्यसभा

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.

Read more

राष्ट्रीय : अमिताभ यांचे नाव जोडल्यामुळे जया बच्चन पुन्हा संतापल्या; धनखड म्हणाले- 'तुम्ही नाव बदला'

राष्ट्रीय : '...तर तुम्ही बराच काळ सभागृहाबाहेर राहाल', रणदीप सुरजेवालांवर जगदीप धनखड संतापले

राष्ट्रीय : ‘’NTA ला अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात फेकून द्या’’, मनोज झा यांचं संतप्त विधान  

राष्ट्रीय : 'मी जया अमिताभ बच्चन...', पूर्ण नाव घेताच जगदीप धनखड हसले; सभागृहात पिकला एकच हशा

गोवा : पंतप्रधानांच्या योजनांनी विकासाला गती: खासदार सदानंद शेट तानावडे 

राष्ट्रीय : गेल्या वर्षी २.१६ लाख लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडले; मंत्र्यांनी संसदेत दिली गेल्या ५ वर्षांची आकडेवारी

राष्ट्रीय : राज्यसभेत मोठा 'खेला'! माजी BJD खासदार ममता मोहंता भाजपात, म्हणाल्या...

राष्ट्रीय : निवडणूक लढवण्यासाठीची वयोमर्यादा घटवून २१ वर्षे करा, AAPचे खासदार राघव चड्डा यांची मागणी

राष्ट्रीय : RSS देशाची सेवा करणारी संस्था, सर्वांना अभिमान असायला हवा; जगदीप धनखड स्पष्टच बोलले

राष्ट्रीय : 'मला या वातावरणात जगायचे नाही...', राज्यसभेत भावूक झाले मल्लिकार्जुन खरगे; कारण काय?