सत्तेचा माज आला, की बेताल वक्तव्ये मुखात येतात. त्यांनी अशा प्रकारे आकांडतांडव करण्यापेक्षा गुंतवणूक केलेल्या गोरगरीब शेतकऱ्यांचे पैसे वसूल करून दिले असते, तर अधिक बरे झाले असते, अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यां ...
आम्ही जनतेसाठी रस्त्यावर उतरतो, जनतेसाठी लढणे हा सरकारला गुन्हा वाटत असेल तर त्यांनी खुशाल आमच्यावर गुन्हे दाखल करावेत, नोटीसा काढाव्यात, नजरकैदेत ठेवावे, रात्री अपरात्री ताब्यात घ्यावे आम्हाला कांहीही फरक पडत नाही. एवढे कमी पडते असे वाटत असेल तर ईडी ...
पुरामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात हजारो घरांसह, शेती आणि जनावरांचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळची पूरस्थिती लक्षात घेता, नदीकाठच्या गावांना सातत्याने पुराचा सामना करावा लागत ...
पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीचा लेखी आदेश काढून त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. जोपर्यंत पूरग्रस्तांचे पुनर्वसन होणार नाही, तोपर्यंत विधानसभेच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खा. राजू शेट्टी यांनी सांगलीतील ...