लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजू शेट्टी

राजू शेट्टी

Raju shetty, Latest Marathi News

FRP Price : 'स्वाभिमानी'ने केली शासन आदेशाची होळी - Marathi News | Swabhimani Shetkari Sanghatana staged a Holi protest against the government's decision regarding FRP | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :FRP Price : 'स्वाभिमानी'ने केली शासन आदेशाची होळी

एफआरपीच्या तुकड्यांची जबर किंमत महाविकास आघाडी सरकारला चुकवावी लागेल ...

Electricity for agriculture: गांभिर्याने घ्या नाही तर हिसका दाखवू, राजू शेट्टींचा महावितरणला इशारा - Marathi News | Farmers should get electricity during the day, Raju Shetty warns MSEDCL | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Electricity for agriculture: गांभिर्याने घ्या नाही तर हिसका दाखवू, राजू शेट्टींचा महावितरणला इशारा

शेतातील कामे सोडून काय भजन, किर्तन, मनोरंजन करायला येथे आलेलो नाही, ...

राज्य सरकारचा आदेश बेकायदेशीर, डाव हाणून पाडू; राजू शेट्टींनी दिला इशारा - Marathi News | Circular issued by the state government for issuing FRP in two phases, Raju Shetti gave a warning | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राज्य सरकारचा आदेश बेकायदेशीर, डाव हाणून पाडू; राजू शेट्टींनी दिला इशारा

महाविकास आघाडी सरकारमध्ये साखर कारखानदारांच्या दरोडेखोरांचे एक टोळके निर्माण झाले आहे. ...

सांगलीत 'स्वाभिमानी'च्या मोर्चात शेतकरी-पोलिसांमध्ये झटापट, राजू शेट्टींनी केला मंत्री जयंत पाटलांचा निषेध - Marathi News | Dispute between police and farmers during Morcha of Swabhimani Shetkari Sanghatana in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत 'स्वाभिमानी'च्या मोर्चात शेतकरी-पोलिसांमध्ये झटापट, राजू शेट्टींनी केला मंत्री जयंत पाटलांचा निषेध

एकरकमी एफआरपी देण्याच्या विरोधात पालकमंत्री जयंत पाटील यांनी कारखानदारांचे टोळके बनवले ...

जलविद्युत प्रकल्प खासगी कंपन्यांच्या घशात घालण्याचा जयंत पाटील यांचा डाव- राजू शेट्टी - Marathi News | Jayant Patil's ploy to put hydropower projects in the throats of private companies - Raju Shetty | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जलविद्युत प्रकल्प खासगी कंपन्यांच्या घशात घालण्याचा जयंत पाटील यांचा डाव- राजू शेट्टी

उद्या सांगलीत मोर्चा ...

पूरग्रस्तांच्या मदतीसह वीज दरवाढीबाबत पालकमंत्र्यांच्या तोंडाला कुलूप का?, राजू शेट्टींचा सवाल - Marathi News | Raju Shetti criticizes Satej Patil over power tariff hike with flood victims | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पूरग्रस्तांच्या मदतीसह वीज दरवाढीबाबत पालकमंत्र्यांच्या तोंडाला कुलूप का?, राजू शेट्टींचा सवाल

५० हजारांची नुसतीच चर्चा... म्हणून स्वाभिमानी’चा धडक मोर्चा’ ...

‘स्वाभिमानी’ची आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक - Marathi News | Morcha of Swabhimani Shetkari Sanghatana at District Collector's Office for major demands of farmers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘स्वाभिमानी’ची आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

गेली महिनाभर ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी यांनी पायाला भिंगरी लावून बैठका घेऊन मोर्चाची तयारी केली आहे. ...

'ही' संधी शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दवडू नये; याचा फैसला घ्या, अन्यथा... - Marathi News | Raju Shetty wrote a letter to Sharad Pawar, commenting on Wine's decision | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :'ही' संधी पवार, मुख्यमंत्री ठाकरेंनी दवडू नये; याचा फैसला घ्या, अन्यथा...

राजू शेट्टी यांच्या पत्राच्या निमित्ताने महाविकास आघाडी सरकारची दिशा आणि दशा यांचा आढावा घेण्याची संधी शरद पवार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांनी दवडू नये. ...