श्री गुरुदत्त शुगर्स टाकळीवाडी, शरद कारखाना नरंदे, कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर हुपरी आणि श्री दत्त शिरोळ या चार साखर कारखान्यांच्या व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला असल्याचे वृत्त आहे. ...
आज, मंगळवारी मंत्री समितीची बैठक होत आहे. या बैठकीमध्ये गळीत हंगामाची दिशा ठरवली जाणार असून कारखाने कधी सुरू करायचे याबाबत निर्णय होणार असल्याने कारखानदारांचे लक्ष लागले आहे. ...
गेल्या हंगामातील उसाला एफआरपीपेक्षा अधिक पैसे दिलेले पुणे आणि अहमदनगर परिसरातील साखर कारखान्यांचा आदर्श घेतल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील ४०० रुपयांच्या दुसऱ्या हप्त्याची कोंडी फुटणार आहे. ...