गेल्या हंगामात तुटलेल्या उसाला एफआरपीशिवाय टनास ४०० रुपये जास्त मिळाल्याशिवाय जयसिंगपूरच्या विक्रमसिंह मैदानावरून उठणार नाही, असा नवा एल्गार माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी येथे झालेल्या बाविसाव्या विराट ऊस परिषदेत केला. ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ७ नोव्हेंबरला २२वी ऊस परिषद येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर होणार आहे. उसाचा दुसरा हप्ता चारशे रुपये प्रतिटन द्या, तसेच राज्यातील साखर कारखान्यांचे वजनकाटे डिजिटल करावेत. ...