राज्यात महायुती, मविआपाठोपाठ आता इतर छोट्या घटकांनी एकत्र येत तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न सुरू केला आहे. लवकरच या तिसऱ्या आघाडीची घोषणा होईल असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. ...
ॲड. प्रकाश आंबेडकर, मनोज जरांगे पाटील व बच्चू कडू यांच्याशी बोलणी सुरू आहेत. शरद पवार नेहमीच अडीच घरे चालतात, हे लक्षात घेतले पाहिजे, असे राजू शेट्टी म्हणाले. ...