कोल्हापूर : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपचा सपाटून पराभव व्हावा, अशी माझी इच्छा असून गुजरातच्या जनतेने त्यांना चांगलाच धडा शिकवावा, असे खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले ...
अवघ्या तीन वर्षात भाजपापासून दुरावलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांची गट्टी आगामी काळात काँग्रेससोबत जमण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ...
विदर्भातील शेतक-यांनी शांत न राहता शेतमालाला किफायतशीर भाव मिळण्यासाठी संघर्ष करावाच लागले, याशिवाय सरकारला जाग येणार नाही. शेतमालाला किफायतशीर भाव मिळवायचा असेल तर सरकाशी दोन हात करण्याची तयारी सुरू करा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार ...
कापसू, तूर, सोयाबीन, धान, ऊसाला हमीभाव नाही. कर्जमाफीचा फज्जा उडाला. शेतकरी विवंचनेत असताना राज्याच्या कृषिमंत्र्यांनी यासंदर्भात काहीच बोलू नये, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला असावा, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी ये ...
दिल्ली येथून परतणारी शेतक-यांची रेल्वे भरकटणे म्हणजे घातपात करायचा उद्देश होता की बेजबाबदारपणा? शेतकरी रेल्वेत मोदींच्या विरोधात घोषणा देत असल्याने ही रेल्वे गुजरातमार्गे येऊ नये यासाठी जाणीवपूर्वक मार्ग चुकविण्यात आल्याचा संशय खा. राजू शेट्टी यांनी ...
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी (दि. २०) दिल्लीत होणाऱ्या मोर्चासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ५४ वर्षीय सुकुमार आण्णा उगारे हे दुचाकीवरून दिल्लीत पोहोचले आहेत. तब्बल १७७७ किलो मीटरचा प्रवास करून आलेल्या उगारे यांचे स्वागत जिल्हा परिषदेचे म ...