लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजू पाटील

Raju Patil Latest News

Raju patil, Latest Marathi News

डम्पिंग बंद झाले पण त्यामागील भावना किती शुद्ध?; आमदार राजू पाटील यांचा सवाल  - Marathi News | mns mla raju patil alleged kdmc on adharwadi dumping ground closed issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डम्पिंग बंद झाले पण त्यामागील भावना किती शुद्ध?; आमदार राजू पाटील यांचा सवाल 

कल्याण पश्चिम येथील आधारवाडी डम्पिंग नुकतेच बंद झाले आहेत. मात्र कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी याबाबत एक धक्कादायक आरोप केला आहे. ...

डोंबिवली : पावसाळ्याच्या शुभारंभालाच नांदिवली, म्हात्रेनगर, महात्मा फुले पथ पाण्याखाली - Marathi News | Dombivali Nandivali Mhatrenagar Mahatma Phule Path under water at the first rain of monsoon | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवली : पावसाळ्याच्या शुभारंभालाच नांदिवली, म्हात्रेनगर, महात्मा फुले पथ पाण्याखाली

Heavy Rainfall : रहिवाशांना करावा लागला समस्यांचा सामना. आयुक्तांकडून पाहणी का नाही, नागरिकांचा सवाल ...

विद्या पाटील यांच्या कुटुंबीयांना रेल्वेनं आर्थिक मदत करावी; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी - Marathi News | Railways should provide financial assistance to Vidya Patils family Demand of MNS MLA Raju Patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :विद्या पाटील यांच्या कुटुंबीयांना रेल्वेनं आर्थिक मदत करावी; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी

विद्या पाटील यांचा एका चोरट्यामुळे रेल्वेखाली येऊन झाला होता मृत्यू. रेल्वेनं मदत करावी, अशी राजू पाटील यांची मागणी ...

नितीन गडकरींनी शब्द पाळला! मनसे आमदारानं केलेली ‘ही’ मागणी अवघ्या २ महिन्यात मान्य - Marathi News | Nitin Gadkari kept his word! This demand made by MNS MLA Raju Patil was accepted in just 2 months | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नितीन गडकरींनी शब्द पाळला! मनसे आमदारानं केलेली ‘ही’ मागणी अवघ्या २ महिन्यात मान्य

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी १७ एप्रिलला आमदार राजू पाटील यांना पत्र पाठवलं होतं. ...

Coronavirus: ठाणे जिल्ह्यात परप्रांतीयांना लसीकरण आणि चाचणी शिवाय प्रवेश नको - मनसे आमदार  राजू पाटील  - Marathi News | Coronavirus: Foreigners should not enter Thane district without vaccination and testing - MNS MLA Raju Patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :Coronavirus: ठाणे जिल्ह्यात परप्रांतीयांना लसीकरण आणि चाचणी शिवाय प्रवेश नको - मनसे आमदार  राजू पाटील 

गतवर्षी दोन अँम्ब्युलन्ससाठी आमदार निधी दिला होता. मात्र अजूनही अँम्ब्युलन्स मिळालेल्या नाही. ...

'मनसेला ‘कोणीही’ गृहित धरू नये'; राजू पाटील संतापले, ठाकरे सरकारला दिला इशारा - Marathi News | MNS MLA Raju Patil is furious after a case was filed against MNS workers | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'मनसेला ‘कोणीही’ गृहित धरू नये'; राजू पाटील संतापले, ठाकरे सरकारला दिला इशारा

कल्याण डोंबिवलीमध्ये  पुलांवरून आधीच राजकीय पक्षांमध्ये कलगीतुरा सुरू आहे. ...

कॉन्टक्ट ट्रेसिंग शून्य असल्याने राज्यात कोरोना वाढतोय; मनसे आमदार राजू पाटील यांचा सरकारवर निशाणा - Marathi News | mns leader raju patil slams maharashtra government over corona virus contact tracing | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कॉन्टक्ट ट्रेसिंग शून्य असल्याने राज्यात कोरोना वाढतोय; मनसे आमदार राजू पाटील यांचा सरकारवर निशाणा

Coronavirus : कोरोना आटोक्यात आणण्याची तीव्र इच्छ ठाकरे सरकारची आहे असे मानून सरकार निर्णय घेईल," अशी आशा केली व्यक्त ...

व्यापाऱ्यांच्या भूमिकेला मनसेचा पाठिंबा; 'त्या' निर्णयाविरोधात तीव्र आंदोलन  - Marathi News | MNS supports the role of traders; Intense agitation against 'that' decision in Kalyan-Dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :व्यापाऱ्यांच्या भूमिकेला मनसेचा पाठिंबा; 'त्या' निर्णयाविरोधात तीव्र आंदोलन 

Kalyan-Dombivali : व्यापाऱ्यांच्या  भूमिकेला आम्ही पाठिंबा दिला असून आम्ही नेहमी व्यापाऱ्यांसोबत आहोत असे कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. ...