प्रश्न हा आहे की दिव्यापासून थेट बदलापूरपर्यंत रोजच्या रोज कामानिमित्त प्रवास करणाऱ्या १५ ते २० लाख प्रवाशांचं लसीकरण कधी होणार? कासवगतीने सुरू असलेल्या लसीकरण मोहीमेने ह्या सगळ्यांचं लसीकरण व्हायला किमान एक वर्ष तरी लागेल. ...
मनसे आमदार पाटील यांनी खासदारांनी मंजूर केलेल्या विकास कामासंदर्भात टिका करीत श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत सोशल मीडियावर खोडसाळपणा केला आहे. मनसे आमदारांच्या विरोधात डोंबिवलीत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली ...
मनसेच प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी तळीये गावाच्या पुनर्वसनासाठी 11 लाख रुपयांचा धनादेश तळीये गावचे सरपंचांच्या हाती सूपूर्द केला ...
आयुक्त हे शिवसेनेच्या नेत्यांनाच भेटत असल्याने या पूढे महापालिकेत येताना दाढी लावून येणार असा टोला आमदार पाटील यांनी लगावत आयुक्तांसह पालकमंत्र्यांवर निशाणा साधला ...
मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा मनसेचे आमदार राजू पाटील यांच्यावतीने मोफत लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ...
MNS MLA Raju Patil: कल्याण-कल्याण शीळ रस्त्यालगत असलेल्या टाटा नाका परिसरातील देशमुख होम्समधील सोसायटीत राहणा:यांना नागरीकांना पाणी टंचाईची सामना करावा लागत आहे. ...
कोकणासह महाराष्ट्रातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येत आहेत. मात्र डोंबिवली मधील ७० वर्षाच्या आजीबाई पुरग्रस्त्यांच्या मदतीसाठी अन्नधान्याचे किट तयार करत असल्याचे डोंबिवली मध्ये समोर आले आहे. ...