रस्त्यावरील खड्ड्यांची पाहणी काल मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली. त्यावेळी त्यांनी खड्डे बुजविले गेले नाही तर सत्ताधारी पक्ष, अधिकाऱ्यांना आम्ही खड्ड्यात घालू, असा सज्जड इशारा आमदार पाटील यांनी शिवसेनेला दिला होता. ...
आमदार पाटील यांनी आज कल्याण मलंग रोडवरील खड्ड्यांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील हेही उपस्थित होते. रस्त्याच्या पाहणी पश्चात आमदार पाटील हे संतप्त झाले. ...
जामीन अर्ज फेटाळताना न्यायमूर्ती प्रभू-देसाई यांनी असे निरीक्षण नोंदविले की, आरोपी नंबर एक अभय कुरुंदकर व त्याचे अन्य साथीदार आरोपी यांनी अश्विनी यांचा मृतदहे कापून त्याचे तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवून नंतर मृतदेह वसई खाडीत टाकला. ...
MNS MLA Raju Patil : कल्याण-शिळ रस्ता हा ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर येथील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. ...