राजपाल नुकतीच आपली शिक्षा पूर्ण करून मुंबईत परतला आहे. त्याने मुंबईत परतल्यावर सगळ्यात पहिल्यांदा लोकमतला मुलाखत देऊन या प्रकरणाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. ...
२०१० साली राजपाल याने इंदौर येथील सुरेंद्र सिंह या व्यक्तीकडून ५ कोटी रुपये कर्ज म्हणून घेतले होते. तसेच काही दिवसात पैसे परत करतो असे आश्वासनही त्याने सिंह यांना दिले होते. ...