लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजनाथ सिंह

राजनाथ सिंह

Rajnath singh, Latest Marathi News

India China FaceOff: भारत-चीनमधील तणाव वाढणार की निवळणार?; पुढील ७२ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार - Marathi News | india china faceoff army officers focus on expeditious de escalation | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff: भारत-चीनमधील तणाव वाढणार की निवळणार?; पुढील ७२ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार

लडाखमध्ये लष्कर तयार, आता संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लष्करप्रमुखांसोबत दौरा करणार - Marathi News | Army ready in Ladakh, now Defense Minister Rajnath Singh will tour with Army Chief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लडाखमध्ये लष्कर तयार, आता संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लष्करप्रमुखांसोबत दौरा करणार

चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतरही चीन मागे हटण्यास तयार नसल्याने आता भारतीय लष्कराकडून जशास तसे प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू झाली आहे. आता या तयारीचा आढावा घेण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी लष्कप्रमुखांसोबत लडाखचा दौरा करणार आहेत. ...

लॉकडाउननंतर संरक्षणमंत्र्यांचा पहिलाच विदेश दौरा, राजनाथसिंह रशियाकडे रवाना - Marathi News | Defense Minister's first foreign tour after lockdown, Rajnath Singh leaves for Russia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लॉकडाउननंतर संरक्षणमंत्र्यांचा पहिलाच विदेश दौरा, राजनाथसिंह रशियाकडे रवाना

भारत आणि चीनमध्ये लडाख सीमारेषेवर तणावाचे वातावरण असून 4 दिवसांपूर्वी भारतीय सैन्याच्या 20 जवानांना वीरमरण प्राप्त झाले आहे. त्यामुळे, देशातील जनतेमध्ये चीनबद्दल प्रचंड संताप आहे ...

नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजनाथ सिंग व श्रीपाद नाईकांनी राजीनामा द्यावा  - Marathi News | Rajnath Singh and Shripad Naik should accept moral responsibility and resign | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजनाथ सिंग व श्रीपाद नाईकांनी राजीनामा द्यावा 

गोवा काँग्रेसची मागणी: रक्षा मंत्रालय झोपा काढत असल्याचे सिद्ध ...

India Chine Faceoff : जवानांचे बलिदान देश कधीच विसरणार नाही - राजनाथ सिंह - Marathi News | India Chine Faceoff : The Nation will never forget their bravery and sacrifice - Rajnath Singh     | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India Chine Faceoff : जवानांचे बलिदान देश कधीच विसरणार नाही - राजनाथ सिंह

India Chine Faceoff : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शहीद जवानांना दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजलीही अर्पण केली आहे. ...

India China Face Off: पंतप्रधान, संरक्षणमंत्री गप्प का?-काँग्रेसचा सवाल - Marathi News | India China Face Off why the pm and Defense Minister are silent Congress asks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China Face Off: पंतप्रधान, संरक्षणमंत्री गप्प का?-काँग्रेसचा सवाल

भारताचे जवान शहीद; विरोधकांचं मोदी सरकारवर टीकास्त्र ...

India China Faceoff: LACवरच्या चकमकीनंतर मोदी सरकार ऍक्शनमध्ये; राजनाथ सिंहांनी तिन्ही सैन्यदलांची बोलावली बैठक  - Marathi News | India China Faceoff: india china forces conflict galwan valley defence minister rajnath singh indian army meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China Faceoff: LACवरच्या चकमकीनंतर मोदी सरकार ऍक्शनमध्ये; राजनाथ सिंहांनी तिन्ही सैन्यदलांची बोलावली बैठक 

सोमवारी रात्री गलवान खो-यात दोन्ही देशांच्या सैन्य अधिका-यांमध्ये चर्चा सुरू असताना ही घटना घडली. ...

भारत-नेपाळमध्ये रोटी-बेटीचं नातं, जगातील कोणतीही ताकद ते तोडू शकत नाही- राजनाथ सिंह - Marathi News | bjp released online link for connect rajnath singh virtual rally in uttarakhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-नेपाळमध्ये रोटी-बेटीचं नातं, जगातील कोणतीही ताकद ते तोडू शकत नाही- राजनाथ सिंह

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उत्तराखंड जनसंवाद येथे जनतेला संबोधित करताना बोलत होते. ...