महिलांवर होणारे अत्याचार थांबविण्यासाठी तसेच महिलांना धीर देण्यासाठी शासनाकडून महिला तक्रार निवारणासाठी ‘भरोसा सेल’ उघडण्यात येत आहे. राज्यात नागपूर येथे पहिले ‘भरोसा सेल’ उघडण्यात आले तर दुसरे ‘भरोसा सेल’ गोंदियात २३ जून रोजी उघडण्यात आले. ...
विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव व दिशा देण्यासाठी देशात व परदेशात उच्च शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. या संधीचा लाभ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी येथे केले. ...
जिल्हास्तरीय मुद्रा बँक योजना समन्वय समिती व नियोजन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या मुद्रा योजनेची माहिती देणाऱ्या चित्ररथाचे उद्घाटन पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. ...
आज महिला बचतगटाच्या माध्यमातून संघटीत झाल्या आहेत. या संघटनेत महिला आर्थिक विकास महामंडळाचा (माविम) चा मोलाचा वाट आहे. माविममुळे ग्रामीण महिलांच्या आर्थिक विकासाला चालना मिळाली असून त्या उद्योजक बनत आहेत. ...
जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध कृषिविषयक योजनांचा लाभ शेतकºयांना मिळाला पाहिजे. शेतीतून जास्तीत जास्त उत्पादन वाढीसाठी प्रयत्न झाले पाहिजे. ...
समाजातील शेवटच्या घटकापर्यंत राहणाऱ्या सामान्यजनांना शासकीय योजनांचा लाभ मिळून त्यांचा सर्वागिण विकास साधावा यासाठी राज्यशासन सर्वोत्तोपरी प्रयत्न करीत आहे. समाजातील दिव्यांग महिला पुरुषांना सन्मानाने जीवन जगता यावे म्हणून त्यांना विविध योजनांच्या मा ...
बाबासाहेबांमुळेच मी मंत्रिपदावर पोहोचलो. त्यांच्या विचारांमध्ये विकास घडविण्याचे सामर्थ्य आहे. समाजातील शोषित-पीडितांना समता, बंधुत्व व न्याय देण्याचे कार्य आम्ही आपल्या विभागाद्वारे करीत आहोत. ...