येथील प्रसिध्द राष्ट्रीय उद्यान पर्यटक संकुल परिसराच्या विकासाला मोठ्या प्रमाणात वाव आहे. हीच बाब ओळखत पर्यटक संकुल विकासासाठी शासनाने सात ते आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र यानंतरही पर्यटन संकुल परिसरातील विकास कामांना सुरूवात झाली नसून ...
येथील पंचायत समितीच्या भव्य आवारात शनिवारी (दि.१४) दुपारी १२ वाजता अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत बांधकाम व इतर कामागरांच्या शासकीय योजनाकरिता नोंदणी व मेळावा आयोजित करण्यात आला होता. ...
ज्येष्ठ नागरिकांच्या आर्थिक उन्नती आणि उत्तम आरोग्यासाठी सामाजिक न्याय आणि विशेष विभागाने ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर केले असून त्याच्या चोख अंमलबजावणीसाठी संबंधित सर्व विभागांना सक्तीचे निर्देश दिले आहेत. तसेच सर्व योजनांच्या लाभासाठी ज्येष्ठ नागरिकां ...
जिल्ह्यातील विविध प्रकारचे दिव्यांगत्व असलेले बालक ते वृध्दांपर्यंतचे व्यक्ती प्रमाणपत्रांपासून वंचित आहेत. आजपर्यंत अनेकदा त्यांना प्रमाणपत्र तयार करण्यासाठी त्रास सहन करावा लागला. मात्र या विशेष मोहीम कार्यक्र मांतर्गत दिव्यांग व्यक्ती हा दिव्यांग ...
ज्येष्ठांनी क्रिडा व सामाजिक संस्थांमधे काम करावे अशीच भूमिका सरकारची असून यापेक्षा वेगळी भूमिका क्रिकेट असोसिएशनने घेतली असेल तर याबाबत संयुक्त बैठक घेण्यात येईल, तसेच मुंबई च्या विकास आराखड्यात वृधाश्रामाचे आरक्षण ठेवण्याचे सामाजिक न्याय मंत्री रा ...
समाजात समता व बंधूता प्रस्थापित करण्यासाठीच शासन काम करीत असून, पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्त्यांनीही शासनाच्या योजना या तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे कार्य करावे, असे आवाहन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी येथे केले. ...
प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना हा केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून या योजनेंतर्गत सामाजिक आर्थिक सर्वेक्षणानुसार ज्या महिलांची नावे यादीत आहेत व ज्यांची नावे गॅस कनेक्शनसाठी नाहीत, अशा सर्व पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस यो ...
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ६ ग्रामसंघाला चारचाकी मालवाहक गाड्यांचे हस्तांतरण करण्यात आले. शनिवारी (दि.२३) अर्जुनी-मोरगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात हा क ...