लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजकुमार बडोले

राजकुमार बडोले, मराठी बातम्या

Rajkumar badole, Latest Marathi News

ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा आता ६० वर्ष : धोरण जाहीर - Marathi News | Age limit for senior citizens now 60 years: Policy announcement | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा आता ६० वर्ष : धोरण जाहीर

ज्येष्ठ नागरिकांच्या आर्थिक उन्नती आणि उत्तम आरोग्यासाठी सामाजिक न्याय आणि विशेष विभागाने ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर केले असून त्याच्या चोख अंमलबजावणीसाठी संबंधित सर्व विभागांना सक्तीचे निर्देश दिले आहेत. तसेच सर्व योजनांच्या लाभासाठी ज्येष्ठ नागरिकां ...

दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणू - Marathi News | Bring the Divya into the mainstream | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणू

जिल्ह्यातील विविध प्रकारचे दिव्यांगत्व असलेले बालक ते वृध्दांपर्यंतचे व्यक्ती प्रमाणपत्रांपासून वंचित आहेत. आजपर्यंत अनेकदा त्यांना प्रमाणपत्र तयार करण्यासाठी त्रास सहन करावा लागला. मात्र या विशेष मोहीम कार्यक्र मांतर्गत दिव्यांग व्यक्ती हा दिव्यांग ...

एमसीएच्या कमिटीमध्ये जेष्ठांनी काम करण्याच्या विषयावर संयुक्त बैठक घेणार - राजकुमार बडोले - Marathi News | In the MCA Committee, the jury will hold a joint meeting on the subject of work - Rajkumar Badoley | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एमसीएच्या कमिटीमध्ये जेष्ठांनी काम करण्याच्या विषयावर संयुक्त बैठक घेणार - राजकुमार बडोले

ज्येष्ठांनी क्रिडा व सामाजिक संस्थांमधे काम करावे अशीच भूमिका सरकारची असून यापेक्षा वेगळी भूमिका क्रिकेट असोसिएशनने घेतली असेल तर याबाबत संयुक्त बैठक घेण्यात येईल,  तसेच मुंबई च्या विकास आराखड्यात वृधाश्रामाचे आरक्षण ठेवण्याचे सामाजिक न्याय मंत्री रा ...

समता व बंधूता प्रस्थापित करण्यावर शासनाचा भर - Marathi News | The Government's emphasis on establishing equality and brotherhood | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समता व बंधूता प्रस्थापित करण्यावर शासनाचा भर

समाजात समता व बंधूता प्रस्थापित करण्यासाठीच शासन काम करीत असून, पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्त्यांनीही शासनाच्या योजना या तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे कार्य करावे, असे आवाहन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी येथे केले. ...

प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचा गरजूंना लाभ द्या - Marathi News | Advantages of the Prime Minister Ujjwala Gas Scheme | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचा गरजूंना लाभ द्या

प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना हा केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून या योजनेंतर्गत सामाजिक आर्थिक सर्वेक्षणानुसार ज्या महिलांची नावे यादीत आहेत व ज्यांची नावे गॅस कनेक्शनसाठी नाहीत, अशा सर्व पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस यो ...

चारचाकी मालवाहक गाड्यांचे हस्तांतरण - Marathi News | Transfer of four-wheeler carriage | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :चारचाकी मालवाहक गाड्यांचे हस्तांतरण

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ६ ग्रामसंघाला चारचाकी मालवाहक गाड्यांचे हस्तांतरण करण्यात आले. शनिवारी (दि.२३) अर्जुनी-मोरगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात हा क ...

संरक्षणासाठी राज्यातील दुसरे ‘भरोसा सेल’ गोंदियात - Marathi News | Another 'trust cell' in the state for protection is Gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :संरक्षणासाठी राज्यातील दुसरे ‘भरोसा सेल’ गोंदियात

महिलांवर होणारे अत्याचार थांबविण्यासाठी तसेच महिलांना धीर देण्यासाठी शासनाकडून महिला तक्रार निवारणासाठी ‘भरोसा सेल’ उघडण्यात येत आहे. राज्यात नागपूर येथे पहिले ‘भरोसा सेल’ उघडण्यात आले तर दुसरे ‘भरोसा सेल’ गोंदियात २३ जून रोजी उघडण्यात आले. ...

विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाच्या संधीचा लाभ घ्यावा - Marathi News | Students should take advantage of higher education opportunities | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाच्या संधीचा लाभ घ्यावा

विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव व दिशा देण्यासाठी देशात व परदेशात उच्च शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. या संधीचा लाभ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी येथे केले. ...