शहराच्या हद्यस्थानी सुसज्ज प्रशासकीय इमारत उभी झाली आहे. या नवीन प्रशासकीय इमारतीमुळे यापूर्वी शहरात विविध ठिकाणी विखुरलेली कार्यालये आता एकाच ठिकाणी आली आहे.त्यामुळे लोकांची कामासाठी होणारी पायपीट थांबून कामासाठी खर्च होणारा वेळ, पैसा व श्रम वाचविण् ...
शांतिवन चिचोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तू संग्रहालयाच्या नवनिर्मित अत्याधुनिक इमारती परिसरातील विविध वास्तूंचे लोकार्पण कुठल्याही परिस्थितीत येत्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी होईल, असा दावा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुम ...
गोंदिया-भंडारा जंगल व तलावांचे जिल्हे म्हणून ओळखले जातात. त्याचा शेतकऱ्यांचा सिंचनासाठी कसा उपयोग होईल तसेच यावर आधारित केंद्र शासनाच्या योजना आणून कसा विकास साधता जाईल. यादृष्टीने प्रयत्न करण्याचे आश्वासन नवनिर्वाचित खासदार सुनील मेंढे यांनी दिले. ...
पूर्व विदर्भ विकास योजनतंर्गत सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा येथे ३३ केव्ही विद्युत उपकेंद्राच्या कामाचे भूमिपूजन उपकेंद्राच्या नियोजित ठिकाणी करण्यात आले. याचा लाभ या परिसरातील चाळीस गावांना मिळणार असल्याने हा परिसरातील शेती सुजलाम सुफलाम होईल. ...