लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रजनीकांत

रजनीकांत

Rajinikanth, Latest Marathi News

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत  हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.
Read More
धनुष-ऐश्वर्याने दाखल केला घटस्फोटाचा अर्ज, १८ वर्षांचा संसार अखेर मोडला - Marathi News | actor Dhanush and wife Aishwarya filed for divorce ended 18 years of marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धनुष-ऐश्वर्याने दाखल केला घटस्फोटाचा अर्ज, १८ वर्षांचा संसार अखेर मोडला

दोघांना १८ वर्षीय 'यात्रा' आणि १४ वर्षीय 'लिंगा' ही दोन मुलं आहेत. ...

Video: मीडियाला समोर पाहताच "मला खुप भीती वाटतेय..", म्हणाले रजनीकांत! नेमकंं काय घडलं? - Marathi News | Why did Rajinikanth say, "I feel very scared.." in front of media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: मीडियाला समोर पाहताच "मला खुप भीती वाटतेय..", म्हणाले रजनीकांत! नेमकंं काय घडलं?

रजनीकांत यांनी एका कार्यक्रमात मनातल्या भावना व्यक्त करताना भीती दर्शवली. नेमकं काय म्हणाले रजनीकांत? ...

अंबानींच्या लग्नसोहळ्यातून परतताना रजनीकांतकडून 'या' व्यक्तीचा अपमान, लोकांचा संताप - Marathi News | Rajinikanth insulting his house helper, who was present at anant Ambani's wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंबानींच्या लग्नसोहळ्यातून परतताना रजनीकांतकडून 'या' व्यक्तीचा अपमान, लोकांचा संताप

अंबानीच्या लग्नसोहळ्यात उपस्थित असणाऱ्या रजनीकांत यांना या कृतीमुळे लोकांच्या नाराजीला सामोरं जावं लागलंय ...

'२.०' सिनेमासाठी रजनीकांत नव्हते पहिली पसंती, बॉलिवूडच्या या सुपरस्टारची केली होती निवड - Marathi News | Rajinikanth was not the first choice for the movie '2.0', this Bollywood superstar was chosen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'२.०' सिनेमासाठी रजनीकांत नव्हते पहिली पसंती, बॉलिवूडच्या या सुपरस्टारची केली होती निवड

साऊथचे सुपरस्टार रजनीकांत अक्षय कुमारसोबत '२.०' चित्रपटात दमदार भूमिकेत दिसले होते. ...

सुपरस्टार रजनीकांत यांचा इकॉनॉमी क्लासमधून प्रवास, पाहा व्हिडीओ - Marathi News | Rajinikanth Ditches Luxury To Travel Economy In Viral Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुपरस्टार रजनीकांत यांचा इकॉनॉमी क्लासमधून प्रवास, पाहा व्हिडीओ

नुकतेच रजनीकांत यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...

24 वर्षानंतर रजनीकांतची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; 'या' निर्मात्यासोबत थलायवाने केली हातमिळवणी - Marathi News | rajinikanth-collabrates-with-bollywood-producer-sajid-nadiadwala-for-first-time-for-new-movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :24 वर्षानंतर रजनीकांतची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; 'या' निर्मात्यासोबत थलायवाने केली हातमिळवणी

Rajinikanth: रजनीकांतच्या बॉलिवूड पदार्पणाची माहिती समोर आल्यापासून चाहते या सिनेमाविषयी जाणून घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत आहेत. ...

त्या एका गाण्याने सिनेमाची वाट लावली..; १२ वर्षांनंतर ऐश्वर्या रजनीकांतने सांगितली मनातली खदखद - Marathi News | Why This Kolaveri Kolaveri Di Aishwarya Rajinikanth told the heartbreaking story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :त्या एका गाण्याने सिनेमाची वाट लावली..; १२ वर्षांनंतर ऐश्वर्या रजनीकांतने सांगितली मनातली खदखद

१२ वर्षांनी ऐश्वर्या रजनीकांतने 'व्हाय दिस कोलावरी डी' गाण्याबद्दल तिच्या मनातली खंत व्यक्त केलीय (Why This Kolaveri Kolaveri Di) ...

'लाल सलाम'साठी रजनीकांत यांनी घेतलं तगडं मानधन; एका मिनिटासाठी चार्ज केले १ कोटी रुपये - Marathi News | rajinikanth-charges-rs-1-cr-per-minute-for-40-minute-role-in-lal-salaam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लाल सलाम'साठी रजनीकांत यांनी घेतलं तगडं मानधन; एका मिनिटासाठी चार्ज केले १ कोटी रुपये

Rajinikanth: रजनीकांत यांनी घेतलेलं मानधन प्रचंड मोठं असून त्याचा आकडा ऐकून अनेक जण थक्क झाले आहेत. ...