लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रजनीकांत

रजनीकांत

Rajinikanth, Latest Marathi News

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत  हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.
Read More
साऊथ अभिनेते पान मसालाची जाहिरात का करत नाही? सिद्धार्थ म्हणाला, 'कमल हसन, रजनी सरांनी...' - Marathi News | Siddharth reveals why South actors do not endorse pan masala or smoking | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साऊथ अभिनेते पान मसालाची जाहिरात का करत नाही? सिद्धार्थ म्हणाला, 'कमल हसन, रजनी सरांनी...'

एकही साऊथ अभिनेता पान मसाला, धूम्रपानाची जाहिरात का करत नाही माहितीये का? ...

थलायवासोबत 40 वर्षांपासून काम केलं नाही, कमल हसन यांनी सांगितलं कारण; म्हणाले... - Marathi News | Kamal Hassan reveals why he havent worked with Rajinikanth since 40 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थलायवासोबत 40 वर्षांपासून काम केलं नाही, कमल हसन यांनी सांगितलं कारण; म्हणाले...

सुरुवातीला त्यांनी काही सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. पण नंतर ते पुन्हा सोबत दिसलेच नाहीत. ...

'थलायवा' सोबत राजपथावर चालताना दिसले अनुपम खेर, Video शेअर करत म्हणाले... - Marathi News | Anupam Kher was seen walking on the Rajpath with Thalaiva Rajinikanth shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'थलायवा' सोबत राजपथावर चालताना दिसले अनुपम खेर, Video शेअर करत म्हणाले...

अनुपम खेर हे स्वत: रजनीकांत यांचे किती मोठे चाहते आहेत याचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे. ...

सुपरस्टार रजनीकांत निघाले केदारनाथ आणि ब्रदीनाथ धामच्या यात्रेला, सांगितलं अध्यात्माचं महत्त्व! - Marathi News | Superstar Rajinikanth embarks on annual spiritual trip to Kedarnath and Badrinath | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुपरस्टार रजनीकांत निघाले केदारनाथ आणि ब्रदीनाथ धामच्या यात्रेला, सांगितलं अध्यात्माचं महत्त्व!

रजनीकांत हे अध्यात्मिक यात्रेला निघाले आहेत. ...

Rajinikanth Gets Golden Visa : रजनीकांत यांना मिळाला गोल्डन व्हिसा! युएईकडून खास गौरव - Marathi News | Rajinikanth awarded UAE’s Golden Visa at an event in Dubai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Rajinikanth Gets Golden Visa : रजनीकांत यांना मिळाला गोल्डन व्हिसा! युएईकडून गौरव

रजनीकांत यांना यूएईच्या संस्कृती आणि पर्यटन विभागाकडून गोल्डन व्हिसा मिळाला आहे. ...

रजनीकांत यांचा बहुचर्चित 'लाल सलाम' आता हिंदीत, जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित - Marathi News | Superstar Rajinikanth's ' Lal Salaam is now releasing in Hindi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांत यांचा बहुचर्चित 'लाल सलाम' आता हिंदीत, जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित

हिंदी रसिकांनाही 'लाल सलाम' पाहता यावा यासाठी आता हा चित्रपट हिंदी भाषेत रिलीज होणार आहे.  ...

रजनीकांत, कमल हसनसह या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, सकाळीच पोहोचले वोटिंग सेंटरवर - Marathi News | lok sabha election 2024 actor rajnikanth and south star kamal hasan Ajit kumar and dhanush caste their vote in chennai  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांत, कमल हसनसह या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, सकाळीच पोहोचले वोटिंग सेंटरवर

देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे.  ...

रजनीकांतच्या 'थलायवर' मध्ये किंग खानची एन्ट्री, आणखी दोन सुपरस्टार्सही झळकणार - Marathi News | Shahrukh Khan to star in Rajinikanth s movie Thalaivar 171 Vijay Setupati and Mohan will also share screen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांतच्या 'थलायवर' मध्ये किंग खानची एन्ट्री, आणखी दोन सुपरस्टार्सही झळकणार

२२ एप्रिलला टीझर रिलीज होणार असून चाहत्यांना हे सरप्राईज मिळण्याची शक्यता आहे. ...