लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रजनीकांत

रजनीकांत

Rajinikanth, Latest Marathi News

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत  हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.
Read More
2.0 Trailer Launch: सुपरस्टार रजनीकांतच्या 2.0 चा सुपरहिट ट्रेलर लॉन्च, देशातील महागडा चित्रपट - Marathi News |  2.0 Trailer Launch: Superstar Rajinikant Starrer India's most expensive movie ever | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :2.0 Trailer Launch: सुपरस्टार रजनीकांतच्या 2.0 चा सुपरहिट ट्रेलर लॉन्च, देशातील महागडा चित्रपट

2.0 चित्रपटात यामध्ये दाखवण्यात आले की, डॉ. रिचर्ड टेलिकॉक कंपन्यांचा सूड घेण्यासाठी संपुर्ण शहरातील लोकांकडून मोबाइल हिसकावून घेतो. या सीनमध्ये मेकर्सने एक लाख मोबाइल्सचा वापर केला आहे. ...

2.0 Trailer: अक्षय कुमारने फॅन्सना दिले दिवाळीचे हे गिफ्ट, यादिवशी होणार 2.0चा ट्रेलर आऊट - Marathi News | 2.0 Trailer: This gift from Akshay Kumar made the Fansna a Diwali gift, this day will be 2.0 Trailer Out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :2.0 Trailer: अक्षय कुमारने फॅन्सना दिले दिवाळीचे हे गिफ्ट, यादिवशी होणार 2.0चा ट्रेलर आऊट

अक्षय कुमारकडून त्याच्या फॅन्सना दीवाळी गिफ्ट देण्यात आले आहे. अक्षय कुमार आणि सुपरस्टार रजनीकांत यांचा मच अवेटेड चित्रपट 'रोबोट 2.0'चा ट्रेलर दिवाळीत रिलीज होणार आहे. ...

अक्षय कुमार आणि रजनीकांत यांच्या '2.0' सिनेमाचा नवा व्हिडिओ आला समोर - Marathi News | Akshay Kumar and Rajinikanth's '2.0' movie new video out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमार आणि रजनीकांत यांच्या '2.0' सिनेमाचा नवा व्हिडिओ आला समोर

अक्षय कुमार आणि रजनीकांत यांचा बहु-प्रतीक्षित सिनेमा '2.0' चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमाचा धमाकेदार टीझर समोर आला होता. सिनेमातील जबरदस्त स्टोरीशिवाय वीएफएफक्सची देखील चर्चा झाली होती. ...

रजनीकांत यांना पाहून गर्दी झाली बेभान, सुरक्षारक्षकांना फुटला घाम!! - Marathi News | rajinikanth gets mobbed by fans in lucknow while shooting for petta | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांत यांना पाहून गर्दी झाली बेभान, सुरक्षारक्षकांना फुटला घाम!!

 रजनीकांत सध्या लखनौ ‘पेट्टा’चे शूटींग करत आहेत. पण नबावांच्या या शहरात रजनीकांत यांना वेगळ्याच अनुभवाला सामोरे जावे लागले़. ...

‘2.0’मध्ये अक्षय कुमार नाही तर हा हॉलिवूड स्टार बनणार होता खलनायक!! - Marathi News | not akshay kumar hollywood actor arnold schwarzenegger was first choice for 2.0 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘2.0’मध्ये अक्षय कुमार नाही तर हा हॉलिवूड स्टार बनणार होता खलनायक!!

बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार आणि साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘2.0’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीजर रिलीज झाला. टीजर पाहिल्यानंतर चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. ...

अक्षय कुमार असा बनला खलनायक '२.०' चित्रपटासाठी - Marathi News | Akshay Kumar became the villain '2.0' for the film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमार असा बनला खलनायक '२.०' चित्रपटासाठी

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार व दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा आगामी चित्रपट '२.०'चा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला. आता या चित्रपटाच्या मेकिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंडिंग होत आहे ...

मेरे हिरो को काला-सफेद कौआ बना दिया...! ‘2.0’चे टीजर पाहून संतापले अक्षय कुमारचे चाहते!! - Marathi News | 2.0 teaser released akshay kumar fans reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेरे हिरो को काला-सफेद कौआ बना दिया...! ‘2.0’चे टीजर पाहून संतापले अक्षय कुमारचे चाहते!!

‘2.0’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा टीजर काही तासांपूर्वीच रिलीज झाला. पण हा टीजर पाहिल्यानंतर चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. ...

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर आला रजनीकांत- अक्षय कुमारच्या ‘2.0’चा टीजर, तुम्ही पाहिलात? - Marathi News | 2.0 teaser out akshay kumar rajnikanth much awaited film 2.0 teaser | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर आला रजनीकांत- अक्षय कुमारच्या ‘2.0’चा टीजर, तुम्ही पाहिलात?

साऊथ सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार स्टारर ‘2.0’ या चित्रपटाचा टीजर आज रिलीज झाला. अपेक्षेनुसार, हा टीजर एक रोमांचक अनुभव देणारा आहे.  ...