लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रजनीकांत

रजनीकांत

Rajinikanth, Latest Marathi News

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत  हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.
Read More
2.0 Movie: या लिंकवर क्लिक करून तुम्हीही बनू शकता अक्षय कुमारसारखे क्रोमॅन - Marathi News | By clicking on this link you can become Crowman like Akshay Kumar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :2.0 Movie: या लिंकवर क्लिक करून तुम्हीही बनू शकता अक्षय कुमारसारखे क्रोमॅन

'२.०' चित्रपटातील अक्षय कुमारचा क्रोमॅनचा लूक सध्या चर्चेचा विषय बनला आहे. ...

2.0 या चित्रपटाच्या प्रदर्शनाची अशी सुरू आहे तयारी, रजनीकांत यांचे बनवण्यात आले ६८ फूट कटआऊट - Marathi News | 2.0 release on November 29: Rajinikanth fans to erect 69-foot statue of Superstar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :2.0 या चित्रपटाच्या प्रदर्शनाची अशी सुरू आहे तयारी, रजनीकांत यांचे बनवण्यात आले ६८ फूट कटआऊट

रजनीकांत हे दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील सुपरस्टार असल्याने त्यांचा चित्रपट प्रदर्शित होण्याची चाहते आतुरतेने वाट पाहात असतात. त्यांचा चित्रपट प्रदर्शित होणार तो दिवस त्यांच्या चाहत्यांसाठी एखाद्या सणासारखाच असतो. ...

सुपरस्टार रजनीकांत ऐवजी हा बॉलिवूडचा अभिनेता दिसणार होता 2.0 मध्ये मुख्य भूमिकेत - Marathi News | Director Shankar reveals he almost replaced Rajinikanth with Shah Rukh Khan as Chitti for 2.0 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुपरस्टार रजनीकांत ऐवजी हा बॉलिवूडचा अभिनेता दिसणार होता 2.0 मध्ये मुख्य भूमिकेत

रजनीकांत यांनी प्रकृतीच्या कारणावरून  2.0 हा चित्रपट करण्यास नकार दिला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक एस. शंकर यांना या चित्रपटात काहीही करून रजनीकांतच मुख्य भूमिकेत हवे होते. पण रजनीकांत यांनी चित्रपटात काम करण्यास नकार दिल्याने त्यांच्याजवळ काहीही प ...

2.0 Movie Controversy: प्रदर्शनाच्या तोंडावर ‘2.0’ वादात! टेलिकॉम कंपन्यांनी केली प्रदर्शन रोखण्याची मागणी!! - Marathi News | 2.0: Mobile phone operators demand ban on Rajinikanth starrer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :2.0 Movie Controversy: प्रदर्शनाच्या तोंडावर ‘2.0’ वादात! टेलिकॉम कंपन्यांनी केली प्रदर्शन रोखण्याची मागणी!!

सुपरस्टार रजनीकांत व अक्षय कुमार यांचा ‘2.0’ हा चित्रपट उद्या गुरुवारी प्रदर्शित होतोय. एकीकडे प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. पण दुसरीकडे टेलिकॉम कंपन्या या चित्रपटावर नाराज आहेत. ...

‘2.0’च्या ‘या’ एका गाण्यावर खर्च करण्यात आले २० कोटी, तुम्ही पाहिले? - Marathi News | first song out from akshay kumar rajnikanth starrer film 2.0 tu hi re | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘2.0’च्या ‘या’ एका गाण्यावर खर्च करण्यात आले २० कोटी, तुम्ही पाहिले?

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि खिलाडी कुमार अक्षय कुमार यांच्या ‘2.0’  या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आता या चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज झाले आहे.  रजनीकांत व एमी जॅक्सन यांच्यावर चित्रीत हे गाणे या चित्रपटातील एकमेव गाणे आहे. ...

'बाहुबली 2'ला मागे टाकत रजनीकांत यांचा '2.0'ने रिलीज आधीच केला नवा रेकॉर्ड - Marathi News | Rajinikanth's film '2.0' has released a new record | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाहुबली 2'ला मागे टाकत रजनीकांत यांचा '2.0'ने रिलीज आधीच केला नवा रेकॉर्ड

सुपरस्टार अक्षय कुमार आणि रजनीकांत स्टारर 2.0 या सिनेमाच्या रिलीजची मोठ्या आतुरतेने वाट पाहतायते. या सिनेमाच्या ट्रेलर आऊट झाल्यापासून फॅन्सची एक्साइटमेंट आणखी वाढली आहे ...

रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या करणार दुसरे लग्न!! - Marathi News | Soundarya Rajinikanth gears up for second wedding in January 2019 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या करणार दुसरे लग्न!!

तामिळ सुपरस्टार आणि राजकीय नेते रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या हिने गतवर्षी पतीपासून घटस्फोट घेतला. पण आता सौंदर्या दुसरे लग्न करणार असल्याची बातमी आहे. ...

2.0 Trailer Launch: सुपरस्टार रजनीकांतच्या 2.0 चा सुपरहिट ट्रेलर लॉन्च, देशातील महागडा चित्रपट - Marathi News |  2.0 Trailer Launch: Superstar Rajinikant Starrer India's most expensive movie ever | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :2.0 Trailer Launch: सुपरस्टार रजनीकांतच्या 2.0 चा सुपरहिट ट्रेलर लॉन्च, देशातील महागडा चित्रपट

2.0 चित्रपटात यामध्ये दाखवण्यात आले की, डॉ. रिचर्ड टेलिकॉक कंपन्यांचा सूड घेण्यासाठी संपुर्ण शहरातील लोकांकडून मोबाइल हिसकावून घेतो. या सीनमध्ये मेकर्सने एक लाख मोबाइल्सचा वापर केला आहे. ...